Bolhegao | बोल्हेगाव येथील कॉंक्रिटीकरण काम लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न

 Bolhegao | बोल्हेगाव येथील कॉंक्रिटीकरण काम लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न  अहमदनगर । दर्शक :  बोल्हेगाव येथील छत्रपती संभाजीनगर परिसरात माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने … Read more

Pune Crime News | फ्लॅट खरेदी विक्री फसवणूक प्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल

 Pune Crime News | फ्लॅट खरेदी विक्री फसवणूक प्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल  Pune Crime News |  पुणे : फ्लॅट विकत घेण्यासाठी तसेच फ्लॅटच्या बाबतीत कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी, आवश्यक ती कामे करण्यासाठी ५ लाख ३४ हजार रुपये घेऊन कोणतेही काम न करता फसवणूक  केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी  एका वकिलावर गुन्हा दाखल केला आहे.अ‍ॅड. अमोल अनंतराव पाटील  … Read more

Nashik News | क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे नाशिक भूमीत नेत्रदीपक लोकार्पण संपन्न ! पहा व्हिडीओ

 Nashik News | क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे नाशिक भूमीत नेत्रदीपक लोकार्पण संपन्न ! नाशिक । दर्शक :  नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात साकारण्यात आलेल्या स्मारकात फुले दांपत्याच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पांचे आज राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा … Read more

Ahmednagar Congress | किरण काळेंच्या पाठपुराव्यामुळे माथाडी कामगारांना मिळाले १ कोटी ८२ लाख रुपयांचे थकीत वेतन

Ahmednagar Congress | कामगारांची दिवाळी होणार गोड, फटाकडे वाजवून गुलाल उधळत कामगारांनी केला एकच जल्लोष अहमदनगर । दर्शक :  अहमदनगर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या कोट्यावधी रुपयांच्या थकीत वेतन वसुलीचे प्रकरण आंदोलने, धरणे, मोर्चे यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलेच चर्चेत होते. काँग्रेस पक्षाच्या शहर माथाडी विभागाच्या वतीने सुमारे ५७८ कामगारांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण … Read more

Dhangar Samaj | अन्यथा धनगर समाज विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार

 Dhangar Samaj | अन्यथा धनगर समाज विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार सकल धनगर समाजाच्यावतीने सखाराम सरक यांचा इशारा  अहमदनगर: धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, अशी गेली 68 वर्षांपासून मागणी आहे. आजपर्यंत मात्र, केंद्र आणि राज्यातील सर्व सरकारांनी समाजाची फसवणूक केली. धनगर आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या आधी आरक्षणाची अंमलबजावणी … Read more

Andolan | समाज कल्याण विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे हिरवे कुरण झाले : रघुनाथ आंबेडकर

Andolan | समाज कल्याण विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे हिरवे कुरण झाले : रघुनाथ आंबेडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय निधीचा अपहार करुन भ्रष्टाचार केल्याप्रकरणी नाशिक येथील समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त कार्यालया समोर अहमदनगर येथील सद्गुरु रोहिदासजी ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थेचे शिक्षक, कर्मचारी आणि भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेच्या वतीने उपोषण करुन बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांनी … Read more

Satkar | तलाठी परीक्षेत उत्तीर्ण प्रथमेश तिवारी उद्योजक मुनोत यांच्या हस्ते सन्मान

Satkar |  नेवासकर पेट्रोल पंपाच्या कर्मचारी पौर्णिमा तिवारी यांचे सुपुत्र प्रथमेश परीक्षेत घवघवीत यश अहमदनगर : अहमदनगर मधील नेवासकर पेट्रोल पंपावर कार्यरत असलेल्या सौ. पौर्णिमा तिवारी तसेच संजय तिवारी यांचे सुपुत्र प्रथमेश तिवारी यांनी नुकत्याच पार पडलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे आनंदाचे वातावरण पसरले असून, तिवारी कुटुंबाचा हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. … Read more

Ahmednagar NCP | अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शिवस्वराज यात्रेचे स्वागत

 Ahmednagar NCP | अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शिवस्वराज यात्रेचे स्वागत अहमदनगर । दर्शक :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) यांच्यातर्फे अहमदनगर शहरात  शिवराज्य यात्रेचे आगमन झाले  नंदनवन लॉन जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते  याप्रसंगी खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजी महाराजांचे पूजन केले समवेत जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर  शिवस्वराज यात्रेचे जोरदार शक्तिप्रदर्शन करत स्वागत विधान सभेसाठी … Read more

Ahmednagar NCP | शिवस्वराज्य यात्रेचे डॉ‌.अनिल आठरे मित्र मंडळाकडून स्वागत

 शिवस्वराज्य यात्रेचे  डॉ‌.अनिल आठरे मित्र मंडळाकडून स्वागत                 अहमदनगर । दर्शक :     राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) च्या वतीने  अहमदनगर जिल्ह्यात शिवराज्य यात्रेचे आगमन झाले आहे.आज नंदनवन लॉन येथे सकाळी  जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी  प्रदेशाध्यक्ष  जयंतराव पाटील,,खासदार अमोल कोल्हे,खासदार निलेश लंके आदीं उपस्थित होते यावेळी … Read more

Ahmednagar College | जल्लोष 2024 जिल्हास्तरीय युवक महोत्सवात अहमदनगर महाविद्यालयाचे यश

 Ahmednagar College | जल्लोष 2024 जिल्हास्तरीय युवक महोत्सवात अहमदनगर महाविद्यालयाचे यश अहमदनगर । दर्शक :    विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा तसेच समाजातील विविध घटकांसाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ प्राप्त व्हावे या उद्देशाने दरवर्षी विविध पातळ्यांवर युवक महोत्सवाचे आयोजन केले जाते.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ’जल्लोष 2024 ’ या शीर्षकाने या वर्षीचा युवक महोत्सव सुरू … Read more