Dr.Vikhe Patil College | कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता प्रशिक्षणाचा लाभ युवकांनी घ्यावा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ
Dr.Vikhe Patil College | डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकीत चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन अहमदनगर । दर्शक : युवक व युवतींनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना कौशल्यधारात प्रशिक्षण मिळावे यासाठी सरकारने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता प्रशिक्षणांचा लाभ युवकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी केले आहे. विळदघाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकीत उद्योग स्नेही आचार्य … Read more