Atishi | आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

Atishi | आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ  नवी दिल्ली  : दर्शक ।  आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल जामिनावर बाहेर आल्यानंतर जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आज आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांची एकमताने निवड करण्यात आली.  २१ सप्टेंबर शनिवार या दिवशी आतिशी यांना उपराज्यपालांनी मुख्यमंत्री … Read more

Ahmednagar Shrigonda | कोणीतरी मुंबईतून येणार अन् उमेदवारी जाहीर करणार हे चालणार नाही : खा. शरद पवार

 Ahmednagar Shrigonda | श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीचीच : खा. शरद पवार  Ahmednagar Shrigonda | मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा करणार हे चालणार नाही. श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीचीच असून येथे आपलाच उमेदवार असणार असल्याची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे मांडली.  श्रीगोंद्यातून माजी आमदार राहुल जगताप हेच उमेदवार असल्याचे संकेतही त्यांनी कार्यकर्त्यांच्या … Read more

Dr.Vikhe Patil ITI | डॉ. विखे पाटील आयटीआयमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन संपन्न

  Dr.Vikhe Patil ITI | डॉ. विखे पाटील आयटीआयमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन संपन्न अहमदनगर : दर्शक ।        अहमदनगर मधील प्रसिध्द असलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे आय. टी आय एम.आय.डी.सी. अहमदनगर येथे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे … Read more

Ahmednagar College | देश विदेशात राजभाषा हिंदीचे महत्व वाढत आहे – प्राचार्य डॉ.मिश्रा

 Ahmednagar College |  अहमदनगर महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त विदेशातील हिंदी भाषेतील रोजगाराच्या संधी या विषयावर व्याख्यान अहमदनगर : दर्शक ।    आधुनिकीकरणात बाजारपेठांचा विस्तार होत आहे. उद्योग व्यावसाय सतत वाढ होत आहे. भारतातील ग्राहकांपर्यत पोहचण्यासाठी हिंदी भाषेबरोबर प्रादेशिक भाषांचाही वापर होत आहे. परिणामी देश विदेशात राजभाषा हिंदीचे महत्व वाढत आहे. कुशल भाषा ज्ञान असणार्‍यांना देश-विदेशात विविध क्षेत्रांमध्ये … Read more

Miladun Nabi Nepti | पैगंबर यांनी जगाला शांतीचा संदेश दिला : रामदास फुले

 Milad un Nabi Nepti |  नेप्तीत ईद-ए-मिलाद निमित्त भंडाऱ्याचे वाटप अहमदनगर – नगर तालुक्यातील नेप्ती येथे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  यानिमित्त गावात भव्य जुलूस मिरवणूक काढण्यात आली होती अशी रामदास फुले यांनी दिली . गावात शांतता नांदावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या आवाहनानंतर मुस्लिम बांधवांनी गणपती उत्सव नंतर … Read more

Onam | अहमदनगर शहरात ओणम उत्साहात साजरा

 Onam | अहमदनगर शहरात ओणम उत्साहात साजरा            अहमदनगर : दर्शक ।      केरळ राज्यात नववर्षाची सुरूवात ओणम या सणापासून होते.त्यामुळे केरळी लोकं हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.नगरमध्येही सर्वानी हा उत्सव साजरा केला असून नगर शहरात केरळी व मल्याळी कुटूंबियांची असंख्य घरे आहेत,येथील मजदूर सेनेचे पदाधिकारी व भाजप साऊथ इंडियन सेलचे जिल्हाध्यक्ष वसंत सिंग यांच्या सावेडी … Read more

Ahmednagar RTO: आरटीओ कार्यालयाचा चाले अजब असा कारभार ! दळणवळणावर मोठा परिणाम

 Ahmednagar RTO: आरटीओ कार्यालयात फिटनेस देण्यास विलंब, हजारो वाहने आडकुन पडली अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (RTO) फिटनेस प्रमाणपत्र देण्यास तब्बल १८ दिवसांचा विलंब केल्याने हजारो वाहने अडकून पडली आहेत. या अडथळ्यामुळे वाहन चालक,मालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला मोठा विलंब होत आहे. सध्या महाराष्ट्रात हजारो वाहनांना आरटीओ कार्यालयाकडून फिटनेस प्रमाणपत्र … Read more

Milad un Nabi | ईद ए मिलादून्नबी समतावादी दृष्टिकोनातून एक चिंतन

 ईद ए मिलादून्नबी ; समतावादी दृष्टिकोनातून एक चिंतन ईद ए मिलाद उन नबी हा इस्लाम धर्मात साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण आणि पवित्र सण आहे, ज्यामध्ये प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस उत्सवात साजरा केला जातो. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक आणि सर्व मानवजातीचे मार्गदर्शक होते. त्यांच्या शिकवणींनी जगाला एकत्व, बंधुभाव आणि सामाजिक … Read more

Chitale Road | चितळेरोड व्यापारी असोसिएशन व नेहरू मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव

Chitale Road | चितळेरोड व्यापारी असोसिएशन व नेहरू मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव अहमदनगर । दर्शक :   चितळेरोड व्यापारी असोसिएशन  व  नेहरू मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने माळीवाडा विशाल गणपती मिरवणूक आल्यावर संजय झिजे व प्रताप परदेशी यांनी आरती केली व देवस्थानचे संगमनाथ महाराज व अध्यक्ष अभय आगरकर यांचे स्वागत करून सत्कार केला यावेळी मंडळातील सर्व पदाधिकारी … Read more

Mangal Bhakt | मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने प्रसाद वाटप

 Mangal Bhakt | मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने प्रसाद वाटप  मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रसाद वाटप करण्यात आले  (छाया :  महेश कांबळे,अहमदनगर)