Ahmednagar Shivsena | नेता सुभाष चौकात आल्यावर शिवसेनेच्या वतीने आरती

 Ahmednagar Shivsena | नेता सुभाष चौकात आल्यावर शिवसेनेच्या वतीने आरती  मानाचा माळीवाडा विशाल गणेश विसर्जन मिरवणूक नेता सुभाष चौकात आल्यावर शिवसेनेच्या वतीने प्रथम महापौर भगवान फुलसौंदर व युवा नेते विक्रम राठोड यांच्या हस्ते आरती करण्यात आली.                                       … Read more

Rangoli | विसर्जन मार्गावर आकर्षक फुलांची रांगोळी

 Rangoli | विसर्जन मार्गावर आकर्षक फुलांची रांगोळी अहमदनगर । दर्शक :  विना ,वंदना व विवा धामेजा भगिनींनी आपल्या नवीपेठ येथील जेठानंद धामेजाच्या विशाल इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानासमोर  विसर्जन मार्गावर गणेशाच्या स्वागतासाठी  आकर्षक फुलांची रांगोळी काढली होती , ती पाहण्यास गर्दी झाली होती व लोक कौतुक करत होते  छाया :  महेश कांबळे,अहमदनगर  

Dr.Vikhe Patil College | विजेसोबत काम करताना सुरक्षेतेची खबरदारी घेणे अत्यंत महत्वाचे – सुधीर पाटील

 Dr.Vikhe Patil College | डॉ.विखे पा.अभियांत्रिकीत इलेक्ट्रीकल विषयावर सेमीनार संपन्न (छाया : विजय मते अहमदनगर)  अहमदनगर । दर्शक :   विद्युत असुरक्षीतता टाळण्यासाठी विद्युतीय उपकरणे हाताळण्याची आणि देखभाल करण्याची एक सामान्य प्रथा आहे. आजुबाजुच्या लोकांसाठी व पर्यावरण सुरक्षीत ठेवण्यासाठी असलेले धोके ओळखण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी पुरेसे प्रशिक्षण आवश्यक असते. तुम्ही कामावर असाल किंवा घरी दोन्ही सेंटींग्ज विजेवर … Read more

Gandhi Maidan | शिववरदच्या गणपती विसर्जन कुंडात शेकडो भाविकांनी केले विसर्जन

 Gandhi Maidan | शिववरदच्या गणपती विसर्जन कुंडात शेकडो भाविकांनी केले विसर्जन               अहमदनगर । दर्शक :  मा.नगरसेवक किशोर डागवाले यांच्या संकल्पनेतून शहरातील नागरीकांसाठी शिववरद प्रतिष्टान व  अहमदनगर महानगरपालिका यांच्या वतीने घरगुती गणपती विसर्जन कुंड व्यवस्था गांधी मैदान, अहमदनगर येथे करण्यात आली होती होती.परिसरातील शेकडो नागरीकांनी घरगुती गणपती विसर्जनासाठी कुंडचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण … Read more

Datrange Mala | श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

 Datrange Mala | श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण अहमदनगर । दर्शक :   श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने एकदंत कॉलनी, दातरंगे मळा येथे गणेश उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यासर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संदिप दातरंगे उपस्थित होते. तसेच परिसरातील नागरीक उपस्थित … Read more

Rangar Galli | नगरसेविका शितल जगताप यांच्या हस्ते राधाकृष्ण मंडळाची आरती व महाप्रसाद

 नगरसेविका शितल जगताप यांच्या हस्ते राधाकृष्ण मंडळाची आरती व महाप्रसाद  अहमदनगर । दर्शक :  येथील रंगार गल्लीतील राधाकृष्ण मित्र मंडळाच्या मंडळ च्यावतीने आज गणेश उत्सवात आरती व महाप्रसाद वाटप नगरसेविका शितल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले,  यावेळी सुरेखा दंडी, भांगे ,गोयल परिवार, घुबे आदी महिला कार्यकर्त्यांसह रवी दंडी,स्वयम बुरा,ओम भंडारी, प्रसाद चौधरी, सार्थक कोंडा, श्रीपत … Read more

Ganesh Utsav | अहमदनगर शहरातील विविध ठिकाणच्या गणेश मूर्ती

 Ganesh Utsav | अहमदनगर शहरातील विविध ठिकाणच्या गणेश मूर्ती  अहमदनगर । दर्शक :  अहमदनगर शहरातील विविध ठिकाणच्या मंडळांच्या गणेश मूर्तींचे छायाचित्र टिपले आहेत महेश कांबळे यांनी  १) सातभाई गल्ली मित्र मंडळाने तिरूपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा सादर केला आहे  २) कोर्टगल्लीतील आदर्श युवक  मंडळाचा वाघ रथावर आरूढ झालेली  गणेश मूर्ती  ३) शेंडी येथील राम राज्य युवा … Read more

Shendi | शेंडीला महाकाल मंदिराचा देखावा पाहण्यास गर्दी

Shendi | शेंडीला महाकाल मंदिराचा देखावा पाहण्यास गर्दी                  अहमदनगर । दर्शक :   शेंडी  येथील रामराज्य युवा प्रतिष्ठानने भव्य असं उज्जैन येथील महाकाल  मंदिराचा देखावा सादर केला असून तो पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ गर्दी करत आहेत.              आज देखाव्याला आमदार शिवाजीराव कर्डिले,पिंपळगाव उज्जेनीचे सरपंच … Read more

Pimpri Chinchwad | पिस्तूल तस्कर पोलिसांच्या जाळ्यात ; ७ पिस्तूलांसह १४ काडतुसे जप्त

 Pimpri Chinchwad | पिस्तूल तस्कर पोलिसांच्या जाळ्यात ; ७ पिस्तूलांसह १४ काडतुसे जप्त   पिंपरी चिंचवड : मालमत्ता विरोधी पथकाने पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह इतर चार जणांना  बेड्या ठोकल्या आहेत. मध्यप्रदेशातून आणलेली पिस्तूल सराईत गुन्हेगार नवल झामरे हा पिंपरी- चिंचवड मध्ये आणून विकत असल्याचे निष्पन्न झाल आहे. पिंपरी- चिंचवडच्या मालमत्ता विरोधी पथकाने ७ पिस्तूल, १४ जिवंत … Read more

निवडणूक नियमांचा अभ्यास करत संवेदनशीलतेने काम करा-अति.मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी

 निवडणूक नियमांचा अभ्यास करत संवेदनशीलतेने काम करा-अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी  डॉ. किरण कुलकर्णी अहमदनगर दि.१४- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमावलीचा सूक्ष्म अभ्यास करत अत्यंत संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले. श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित श्रीरामपूर विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा … Read more