Mukhyamantri Yojnadoot | ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी

 Mukhyamantri Yojnadoot | ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी आतापर्यंत 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी            मुंबई दि. १२ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे. … Read more

Maliwada | भाजपा व जिजाऊ फाऊंडेशनवतीने विशाल गणपतीची महाआरती

 Maliwada | भाजपा व जिजाऊ फाऊंडेशनवतीने  विशाल गणपतीची  महाआरती  अहमदनगर । दर्शक :  भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी व  जिजाऊ फाऊंडेशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आज गणेशोत्सव निमित्त माळीवाडा येथे ग्रामदैवत श्री विशाल गणपती ची  महाआरती करण्यात आली यावेळी जिजाऊ फाऊंडेशनच्या मनीषा गुगळे,व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे , शहर सरचिटणीस प्रशांत मुथा,गोपाल वर्मा,नीरज राठोड,प्रशांत बृहाडे,सुरेश लालबागे,रूपेश … Read more

Savedi | संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने महाप्रसाद वाटप

Savedi | संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने महाप्रसाद वाटप  अहमदनगर । दर्शक :   सावेडी येथील श्रमिकनगर मधीलसंघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले. गणेश उत्सवानिमित्त प्रतिष्ठान 6 फुटी गणेश मुर्तीची विधीवध पुजा करुन प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.  गणेश उत्सावानिमित्ताने प्रतिष्ठानच्या वतीने सत्यनारायण … Read more

Datrange Mala | श्रीकांत आडेप यांनी साकारला सामाजिक संदेश देणारा देखावा

 वृक्षांचे महत्त्व आणि मोबाईल येण्याआधीचे खेळ आणि आत्ताचे खेळ यातील फरक या देखावाच्या माध्यमातून सादर अहमदनगर । दर्शक :      आजच्या वातावरणाची जी अवस्था झालेली आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात येते की वृक्ष किती महत्त्वाचे आहे आणि वृक्ष आणि  मानव यांच्या अनेक निगडित बाबी आहेत. वृक्षांची संख्या कमी झाल्याने निसर्गाचे चक्र हे बदलत चालले आहे … Read more

Ahmednagar EICHER | सात आयशर ट्रकचे वितरण

 Ahmednagar EICHER | सात आयशर ट्रकचे  वितरण               अहमदनगर । दर्शक :    गणेशोत्सवामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाहनांची विक्री होत असते. नगर मधील एमआयडीसीतील अनुराज मोटर मध्ये आज  छत्रपती जिनिंग आणि क्रॉसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला  आयशर 21 18 या सात  गाड्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी अनुराज मोटरचे संचालक व एमडी हितेन बंसल व अनुराग मोटरचा स्टाफ आणि गाड्यांचे … Read more

Nagar Taluka | अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत असंख्य युवकांचा भाजपात प्रवेश

 शेंडी, जेऊर मध्ये महाविकास आघाडीला खिंडार  अहमदनगर । दर्शक :         एके  काळी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा बालेकिल्ला असलेला शेंडी,जेऊर हा भाग होता.परंतु काही युवक वेगवेगळ्या कारणाने महाविकास आघाडीमध्ये गेले होते.ज्यांचे वडील आजोबा आजही आमदार कर्डिलेंबरोबर आहेत.त्यांनी आज महाविकास आघाडीला सोडून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश … Read more

Jain Samaj | वरघोडा मिरवणुक

  Jain Samaj | वरघोडा मिरवणुक       अहमदनगर । दर्शक :  जैन धर्मियांच्या चातुर्मासानिमित्त कापड बाजार येथील जैन मंदिरातून निघालेल्या वरघोडा मिरवणुकीत तपस्वींचे अभिनंदन व सन्मान करण्यात आला.यावेळी प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर, अरुणा गोयल, रवीशेठ बाकलीवाल, अमोल कटारिया, आदित्य भळगट, हिरालाल चंगेडिया, सुभाषशेठ संकलेच्या, विशाल वालकर, विजय शेठ गांधी व इतर मान्यवर उपस्थित होते. … Read more

Ganesh Utsav | बाल कार्यकर्त्यांनी सादर केला बारा ज्योतिर्लिंग देखावा

 अष्टविनायक मित्र मंडळाच्या बाल कार्यकर्त्यांनी सादर केला बारा ज्योतिर्लिंग देखावा ; बाल भक्तांनी मिळून स्वत: हाताने बनवला देखावा अहमदनगर । दर्शक :    गणेश उत्सव हा सण म्हणजे सर्वांचाच आवडता सण आहे यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या उत्सवाचे आतुरतेने वाट बघत असतात. प्रत्येक चौकात वेगवेगळे मंडळ प्रत्येक गल्लीबोळात वेगवेगळे मंडळ सजलेले असतात. प्रत्येक मंडळ वेगवेगळे … Read more

संकल्प युवक मंडळाचे कार्य प्रेरणादायी – आयुक्त यशवंत डांगे

 संकल्प युवक मंडळाचे कार्य प्रेरणादायी – आयुक्त यशवंत डांगे अहमदनगर । दर्शक :     गणेशोत्सव संपुर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संपुर्ण देश उत्सावानिमित्त सजलेला आहे. या उत्सावाच्या माध्यातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. नगरमधील संकल्प युवक मंडळाने गणेश उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम घेवुन सामाजिक संदेश दिला. त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन … Read more

Arangao | अरणगावमध्ये सर्व धर्म समभाव मित्र मंडळ यांचा अनोखा उपक्रम

 अरणगावमध्ये सर्व धर्म समभाव मित्र मंडळ यांचा अनोखा उपक्रम अहमदनगर । दर्शक :              अरणगाव मध्ये गणेश उत्सव निमित्त सर्वधर्मसमभाव मित्र मंडळ यांचा अनोखा उपक्रम राबविला असून दौड रोडवरील बाह्य वळण रेस्टवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात  चेअरमन गोरख शिंदे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप केले त्याचा लाभ अनेक प्रवाश्यानी घेतला व … Read more