School Football | आठरे पाटील पब्लिक स्कूल मध्ये शालेय फूटबॉल स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह प्रदान
आठरे पाटील पब्लिक स्कूल मध्ये शालेय फूटबॉल स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह प्रदान अहमदनगर । दर्शक : शहराच्या सावेडी विभागातील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या वसतिगृहात्मक शाळेचा १४ वर्षांखालील मुलांचा फूटबॉल संघ आणि १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या फूटबॉल संघाने शालेय फूटबॉल स्पर्धेत बाजी मारली.त्याचा आज संस्थेच्या वतीने शाळेत सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात … Read more