Chhagan Bhujbal | मनोज जरांगे यांनी मला पाडण्याची भाषा करण्याऐवजी माझ्याच विरोधात उभे राहावे : मंत्री छगन भुजबळ

Chhagan Bhujbal | मनोज जरांगे यांनी मला पाडण्याची भाषा करण्याऐवजी माझ्याच विरोधात उभे राहावे : मंत्री छगन भुजबळ  मनोज जरांगे यांनी मला पाडण्याची भाषा करण्याऐवजी माझ्याच विरोधात उभे राहावे असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. सतत भूमिका बदलण्यापेक्षा जरांगेंनी एकच काहीतरी भूमिका घ्यावी असा टोलाही भूजबळ यांनी लगावला. मराठा आरक्षण आंदोलनाचे … Read more

Tata Curvv Price | टाटा कर्व्हची विक्री भारतात सुरू ; किंमत ९.९९ लाख रुपयांपासून ! पहा व्हिडीओ

 Tata Curvv Price | टाटा कर्व्हची विक्री भारतात सुरू ; किंमत ९.९९ लाख रुपयांपासून  पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या टाटा कर्व्हची विक्री आता भारतात सुरू झाली असून बेस पेट्रोल व्हेरियंटची किंमत 9.99 लाख रुपये आणि बेस डिझेल व्हेरिएंटची किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होते. हे दर प्रास्ताविक असून नोव्हेंबर २०२४ पासून त्यात वाढ करण्यात येणार … Read more

Pathardi | एम.आर.शर्मा यांची कृषक भारतीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

 Pathardi | एम.आर.शर्मा यांची कृषक भारतीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती  पाथर्डी : दर्शक ।  एम. आर. शर्मा यांची कृषक भारती कॉ-ऑपरेटिव्ह लि. च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शर्मा यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक या व्यतिरिक्त संचालक (तांत्रिक) याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. 1 सप्टेंबरपासून त्यंानी पदभार स्वीकारला आहे. शर्मा यांना अमोनिया आणि युरिया उत्पादनाच्या … Read more

Ganesh Utsav | विक्रांत गणेश मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

 Ganesh Utsav |  विक्रांत गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धा तसेच देणगीदारांसाठी बक्षीस योजनेचे आयोजन अहमदनगर : दर्शक ।  विक्रांत गणेश मंडळ ट्रस्ट नगर शहरातील एक प्रथितयश असे मंडळ असुन मंडळातर्फे विविध धार्मीक, सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रम राबवण्यात आले आहे. गणेशोत्सव २०२४ निमित्त मंडळातर्फे या वर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश उत्सवात आयोजित … Read more

Bhingar Cantonment | भिंगार बसस्टॉप शेजारचा कचरा कधी उचलणार? – सागर चाबुकस्वार यांचा कॅन्टोन्मेट बोर्डाला प्रश्‍न

 भिंगार बसस्टॉप शेजारचा कचरा कधी उचलणार? – सागर चाबुकस्वार यांचा कॅन्टोन्मेट बोर्डाला प्रश्‍न  अहमदनगर : दर्शक ।   भिंगार शहरात नगर पाथर्डी रोडवर बस स्टॉप शेजारी खुप मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. भिंगार शहरातील ज्या गाड्या कचरा जमा करतात त्या गाड्या ह्या सर्व बस स्टॉप शेजारी येऊन खाली करतात. व खाली केल्यावर त्या ठिकाणी कधी कधी … Read more

Satkar | लिओग्राफीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्याचा विक्रमा बद्दल क्रांती नाईक यांचा सन्मान

 लिओग्राफीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्याचा विक्रमा बद्दल क्रांती नाईक यांचा सन्मान अहमदनगर : दर्शक ।                  लिओग्राफी म्हणजे उलट्या अक्षरात मिरर इमेजमध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून नगरमधील क्रांती नित्यानंद नाईक यांनी अनोखा विक्रम केला आहे.त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड फॉर इंडिया, या बुकमध्ये झाली आहे.तसेच सध्या त्या कानडी भाषेमध्ये  ज्ञानेश्वरी लिहीत असून रामायण … Read more

Ahmednagar College | महाविद्यालयीन तरुणांनी कायद्याचे पालन करुन आदर्श समाजासमोर ठेवावा – श्रीमती भाग्यश्री

 Ahmednagar College | वंचित घटक आणि महिला स्वातंत्र्य आणि सुरक्षा तसेच मोटार वाहन कायद्यातील दुरुस्ती रस्ता सुरक्षा उपाययोजना  या विषयावर अहमदनगर महाविद्यालयात व्याख्यान अहमदनगर : दर्शक ।      अहमदनगर महाविद्यालय अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि अहमदनगर शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य … Read more

Bhingar School | महर्षी विठ्ठल शिंदे यांचा व्यवस्थेने न्याय नाकारला – आचार्य रतनलाल सोनग्रा

 दीन, दलित, वंचित अस्पृश्यांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचलेले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा व्यवस्थेने न्याय नाकारला – आचार्य रतनलाल सोनग्रा अहमदनगर : दर्शक ।     कर्मवीर वि.रा.उर्फ विठ्ठल रामजी शिंदे कार्य गौरव शीला अनावरण व जीवन चरित्र ग्रंथाचे प्रकाशन समारंभात रतनलाल सोनग्रा बोलत होते. वि.रा.शिंदे यांना दलितोद्धार चळवळीत झोकुन देवुन काम करण्याची प्रेरणा भिंगार येथील दलित … Read more

Deshpande Hospital | श्रीमती सुमन रोडे (आक्का) निवृत्त ; आ.संग्राम जगताप यांच्यावतीने सन्मान

 श्रीमती सुमन बाळासाहेब रोडे (आक्का) 35 वर्षाच्य प्रदिर्घ सेवेतुन कै.बाळासाहेब देशपांडे हॉस्पीटल मधुन निवृत्त ; आ.संग्राम जगताप यांच्या वतीने खास सन्मान अहमदनगर : दर्शक ।      अहमदनगर जिल्ह्यामध्ये महिलांसाठी सुप्रसिद्ध असलेले कै.बाळासाहेब देशपांडे हॉस्पीटल (आरोग्यविभाग) मधून 35 वर्षांच्या प्रदिर्घ सेवेतुन श्रीमती सुमन बाळासाहेब रोडे या निवृत्त झाल्या.      आक्का नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीमती रोडे यांना … Read more

Teachers Day Workshop | शिक्षक दिन मतिमंद शाळेत व कार्यशाळेत साजरी

Teachers Day Workshop | शिक्षक दिन मतिमंद शाळेत व कार्यशाळेत साजरी अहमदनगर : दर्शक ।  नगर – मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित मतिमंद मुलांची शाळा व ज्योत्स्ना उदयोग केंद्र सोसायटी कार्यशाळा, टिळक रोड, अहमदनगर येथे आज शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थचे मानद सचिव श्री.पी.डी. कुलकर्णी साहेत तसेच संस्थेचे जेष्ठ सदस्य … Read more