Mangala Gour | मंगळागौर महिला शिबीराची उत्साहात सांगता

 मंगळागौर संघ व मानसी डान्स स्टुडिओ आयोजित मंगळागौर महिला शिबीराची उत्साहात सांगता  अहमदनगर : दर्शक ।  मानसी डान्स स्टूडिओच्या संचालिका मानसी देठे यांचे वतीने 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर  महिनाभरात  70 महीलांना नृत्याचे प्रशिक्षण देऊन मंगळागौर गाण्याचा शब्दांचा अर्थाचे सहकार्य प्रतिभा देठे यांनी  करुन शिबिराची सांगता चेतना लॉन  येथे संपन्न झाली.  या प्रसंगी प्रमुख पाहुणे … Read more

Accident News | कोठला परिसरात वाहनाच्या धडकेत नंदकिशोर परदेशी यांचे अपघाती निधन

कोठला परिसरात वाहनाच्या धडकेत नंदकिशोर परदेशी यांचे अपघाती निधन  अहमदनगर : दर्शक । अहमदनगर शहरातील कोठला परिसरात पुणे-औरंगाबाद रोड वर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नंदकिशोर माधव सिंह परदेशी यांचे निधन झाले नंदकिशोर परदेशी हे सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त अधिकारी होते.  सकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे ते औरंगाबाद रोडने डीएसपी चौकाच्या दिशेने जात असताना  ईदगाह मैदानाजवळ पाठीमागून … Read more

Delhigate | शेवटच्या श्रावणी सोमवार मुले सिद्धेश्वर महादेव मंदिरात दर्शनाला गर्दी

 शेवटच्या श्रावणी सोमवार मुले सिद्धेश्वर महादेव मंदिरात दर्शनाला गर्दी      अहमदनगर : दर्शक ।    दिल्लीगेट येथील  सिद्धीबाग मध्ये असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवार मुळे दर्शनाला भाविकांनी पहाटेपासून रात्री उशिरा पर्यंत दर्शनाला गर्दी  केली होती तसे संपूर्ण श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्नेने दर्शनाला येत होते.               पुरातन  असलेले हे  सिद्धेश्वर मंदिर सुंदर वास्तू लाकडी व दगडी … Read more

श्रावण पोळा उत्साहात साजरा; दातरंगे परिवाराने केले हिऱ्या व मोत्या बैलाचे पूजन

श्रावण पोळा उत्साहात साजरा; दातरंगे परिवाराने केले हिऱ्या व मोत्या बैलाचे पूजन   अहमदनगर : दर्शक ।  बैल मालक अनिल कारभारी दातरंगे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैलपोळा साजरा केला. नालेगाव  नवग्रह मंदिर या ठिकाणी नेऊन मारुतीचे दर्शन घेतले व त्याचप्रमाणे पर्जन्येश्वर महादेव मंदिर दातरंगे मळा या ठिकाणी बैलांनी दर्शन घेतले  दातरंगे मळ्याला प्रदक्षिणा घालून थाटामाटात … Read more

Ahmednagar MVA | मतदारांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनावर शहर मविआची सडकून टीका

 Ahmednagar MVA | मतदारांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनावर शहर मविआची सडकून टीका अहमदनगर (प्रतिनिधी) |        शहर विधानसभा मतदारसंघात दुबार नावे, स्थलांतरित व मयत व्यक्तींची नावे असणाऱ्या मतदार यादीवर मविआने हरकत घेतली आहे. याद्वारे मतदानाच्या दिवशी बोगस मतदान घडवून आणण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरून काही सत्ताधारी राजकीय मंडळींनी सुनियोजित षडयंत्र रचल्याचा आरोप यापूर्वीच मविआने केला … Read more

Dr.Aadkar | विद्यार्थी हेच शिक्षकांचे अंलकार- माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना

डॉ.आडकर यांची 109 वी जयंती साजरी अहमदनगर । दर्शक :   गुरु हा विद्यार्थी वरुन ओळखला जातो, विद्यार्थी हेच शिक्षकांचे अंलकार आहेत. शिक्षक हे विद्यार्थ्यांना दैवतासारखे असतात. तसेच विद्याथीसुद्धा शिक्षकांसाठी दैवत असतात.स्व:तच दु:ख विसरुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात सर्मपित वृत्तीने कार्य करणारे डॉ.आडकरांसारखे मार्गदर्शक समाजात विरळ असतात, अशी भावना पंचाहतरी ओलांडलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त … Read more

MIM | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळी जाऊन नाक रगडून माफी मागा आणि राजीनामा द्या – एमआयएम

 MIM | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळी जाऊन नाक रगडून माफी मागा आणि राजीनामा द्या – एमआयएम अहमदनगर । दर्शक :   रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महायुती सत्तेत आल्यानंतर प्रधान मंत्री यांचे हस्ते डिसेंबर २०२३ राजकोट, मालवण येथे उभारला आणि त्याचे श्रेय लाटले. परंतु सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एक वर्ष … Read more

Drawing Competition | रचना कला महाविद्यालयात चित्रकला स्पर्धा उत्साहात साजरी

 रचना कला महाविद्यालयाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा उत्साहात साजरी १३५० विद्यार्थ्यांचा सहभाग अहमदनगर । दर्शक :   दिवंगत चित्रकार ए.जी. शेकटकर संस्थापक असलेल्या रचना कला महाविद्यालयाचा २६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त शालेय विद्यार्थी, पालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत १३५० विद्यार्थी सहभागी झाले. त्याचबरोबर शासकिय चित्रकला … Read more

Ahmednagar Court | मंडल अधिकारी देवकाते आणि तलाठी भापकर यांच्या अडचणीत वाढ ; अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला

 लाच लुचपतच्या दाखल गुन्ह्यात मंडल अधिकारी शैलाजा देवकाते आणि तलाठी सागर भापकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला  अहमदनगर (प्रतिनिधी): तोफखाना पोलीस ठाण्यात नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक उपाधीक्षक कार्यालयाने दाखल केलेल्या गुन्ह्यात मंडल अधिकारी शैलजा देवकाते आणि तलाठी सागर भापकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.  या … Read more