Karjat Jamkhed | अखेर रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज मागे

 Karjat Jamkhed | अखेर रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज मागे  कर्जत : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि जिकडे तिकडे प्रचार आणि प्रसार जोरात सुरु आहे राजकीय पटलावर तुतारी विरुद्ध घड्याळ आणि मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशा लढती होणार तसेच कर्जत जामखेड मध्ये होणाऱ्या लढतींकडेही महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. उमेदवारी करताना एकसारखे नावे असणारे उमेदवार … Read more

Crime | नगरमध्ये चालले तरी काय दर महिन्याला कोट्यवधींचे घोटाळे

 Crime | नगरमध्ये चालले तरी काय दर महिन्याला कोट्यवधींचे घोटाळे  नगर ।  :- नगर मध्ये चालले तरी काय तेच कळत नाही मागील महिन्यात गाजलेला कोट्यवधी गुटखा घोटाळा ताजा असताना अनेक भाई,दोस्त आणि तमाम रिश्तेदार यात अडकले असल्याचे कळले असताना एक गुन्हा अहमदनगर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि श्रीगोंदा येथे राहणारे दोघे अटक करण्यात आले … Read more

संत बुवाजी बुवा संजीवन समाधी स्मृती सोहळा संपन्न

 संत बुवाजी बुवा संजीवन समाधी स्मृती सोहळा  संपन्न                          नगर- अरणगाव येथे सद्गुगुरु बुवाजी बुवा महाराजांची संजीवन समाधी मंदिर आहे येथे स्वतःमहाराजांनी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापन केलेली आहे.  व अशी आख्यायिका आहे की बुवाजी बुवा महाराजांना स्वतः साक्षात भगवान विठ्ठल रुक्मिणी यांनी आषाढ शुद्ध द्वादशी येथे उपवास सोडायला येण्याचे वचन … Read more

Savedi | दुसर्‍यांच्या सुखात स्वतःचा आनंद शोधा- सुखटणकर

 माणुसकीची भिंत उपक्रमास सावेडीत चांगला प्रतिसाद         नगर – माणसाने माणुसकी हा धर्म पाळला तर समाजातील सर्व जाती धर्मात सर्व धर्म समभाव निर्माण होईल. एकमेकांचे सुखदुःख वाटून घेण्यात मानवधर्म आहे. त्यामुळेच नको असेल ते द्या. हवे असेल ते घेऊन जा. या माणुसकीची भिंत संकल्पनेला दिवाळी सणात गोरगरीब, वंचित कुटुंब, गरजूंना मोठा आधार मिळाला … Read more

Ahmednagar Skating | संयुक्ता काळेला स्केटिंगचे जिल्हास्तरिय रौप्यपदक

  Ahmednagar Skating | संयुक्ता काळेला स्केटिंगचे जिल्हास्तरिय रौप्यपदक       नगर – भिंगार येथील प्रियदर्शनी पाब्लक स्कूलमध्ये झालेल्या अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग चॅपीयनशीप 2024-25 स्पर्धेत टीम् एस् स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी स्केटिंग क्लासची संयुक्ता सचिन काळे हिने रौप्यपदक पटकवले. ती 5 ते 7 या वयोगटात खेळली. ती आय कॉन पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी आहे.          या … Read more

Vidhansabha Election | सौ.सुवर्णा संदीप कोतकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल ; महाविकास आघाडीत AB फॉर्मचा संभ्रम कायम ?

 नगर शहर विधानसभा सौ.सुवर्णा संदीप कोतकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल  नगर शहर विधानसभा 225 सौ.सुवर्णा संदीप कोतकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला त्यामुळे आता नगर शहरातील हि लढत तिरंगी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे महाविकास आघाडी तर्फे अभिषेक कळमकर यांनीही आज अर्ज दाखल केला.  त्यांच्या समवेत महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके,काँग्रेसचे … Read more

Social Work | अल-करम हाॅस्पिटलच्या शिबीरात 120 जणांची मोफत रक्त व शुगर तपासणी

 Social Work | अल-करम हाॅस्पिटलच्या शिबीरात 120 जणांची मोफत रक्त व शुगर तपासणी अहमदनगर – रक्त हे कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नसल्याने त्याची गरज भासल्यास मनुष्यालाच रक्तदान करावे लागते. एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासल्यास त्यास ते वेळेत मिळणे गरजेचे असते. यासाठी युवकांनी रक्तदान करुन या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. अत्याधुनिक उपचार पद्धतीने रक्ताचे विघटन होत … Read more

‘सक्षम’ तर्फे दिवाळी फराळाचे वाटप

 ‘सक्षम’ तर्फे  दिवाळी फराळाचे वाटप      नगर – सक्षम अर्थात समदृष्टी क्षमता विकास एवम् अनुसंधान मंडळातर्फे सर्व प्रकारच्या दिव्यांगासाठी कार्यरत अखिल भारतीय संघटन यांनी दिवाळीनिमित्ताने दिव्यांगाबरोबर भाऊबीज साजरी करुन दिवाळी फराळाचे वाटप केले.      यावेळी सक्षम संस्थेचे उपाध्यक्ष श्रीधर बापट म्हणाले की, ‘सक्षम’ नेहमीच समाजातील गरजू गरीब व दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करीत असून … Read more

Rahuri News | पाच वर्षे काडीचेही काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून माझ्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न – शिवाजीराव कर्डिले

 Rahuri News |  भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचा राहुरी तालुक्यात प्रचार दौरा नगर: राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघात आमदार असताना विकासाची गंगोत्री आणण्यात यश आले होते. सिंचनापासून अनेक प्रश्नांची सोडवणूक केली. सत्तेत असलो नसलो तरी विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला नाही. दुर्देवाने मागील पाच वर्षांत मतदारसंघात काडीचेही काम झाले नाही. विकासकामांना खीळ बसली.  मी आमदार असताना केलेल्या विकासकामांचे श्रेय … Read more

Shivsena | नगर शहर विधानसभा शिवसेनेत नाराजीचा सूर ; सामुहिक राजीनामे देणार – संभाजी कदम

Shivsena | नगर शहर विधानसभा शिवसेनेत नाराजीचा सूर ; सामुहिक राजीनामे देणार – संभाजी कदम  नगर –    नगरशहर विधान सभा मतदार संघाची जागा शिवसेनेला देण्यात यावी, अन्यथा एकमुखी सर्व पदाधिकारी सामुहिक राजीनामे देतील. नगरशहर विधानसभा मतदार संघाची जागा हि गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. सध्या निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने आता … Read more