Shrirampur News | श्रीरामपूर विधानसभा निवडणूक काँग्रेसने दिली हेमंत ओगले यांना संधी

  Shrirampur News | श्रीरामपूर विधानसभा निवडणूक काँग्रेसने दिली हेमंत ओगले यांना संधी  श्रीरामपुर ।  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने  दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे.काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीतून 48 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज (दि.26) दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला  असल्याची माहिती माजी … Read more

Sangamner | माझ्या आजोबांनी त्यांना आधीसुद्धा खडकावून काढलेलं आहे : जयश्री थोरात

 Sangamner | माझ्या आजोबांनी त्यांना आधीसुद्धा खडकावून काढलेलं आहे : जयश्री थोरात संगमनेर | दर्शक :- धांदरफळ येथील सुजय विखे यांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबद्द वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने संगमनेर तालुक्यात थोरात समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. काही गाड्यांची चिखली परिसरात तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान वसंतराव देशमुख यांच्या … Read more

Sangamner News | थोरात समर्थक महिला आणि कार्यकर्त्यांचा देशमुख यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत ठिय्या

Sangamner News | थोरात समर्थक महिला आणि कार्यकर्त्यांचा देशमुख यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत ठिय्या  संगमनेर | दर्शक :-  माजी खासदार सुजय विखेंच्या धांदरफळ येथील सभेतून महिलांचा अवमान झाल्याचा आरोप करत थोरात समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले असून तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. काही गाड्यांची चिखली परिसरात तोडफोड करण्यात आली असून एका गाडीची जाळपोळ झाल्याचा व्हिडिओ व्हायरल … Read more

Sangamner | वसंतराव देशमुख यांनी वापरलेल्या शब्दांचा एक महिला म्हणून निषेध : शालिनी विखे पाटील

 Sangamner | वसंतराव देशमुख यांनी वापरलेल्या शब्दांचा एक महिला म्हणून निषेध : शालिनी विखे पाटील संगमनेर :  वसंतराव देशमुख यांनी भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात  यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये  मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर … Read more

Engineers | अभियंता पतसंस्थेचे कार्य पारदर्शक – रोहिदास लांडगे

वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न नगर – दर्शक  |   शासकीय सेवेतील अभियंत्यांची सहकारी पतसंस्थेची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच माऊली संकुलात मोठ्या उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.      या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य प्रवर्तक व आजीव अध्यक्ष रोहिदास लांडगे होते. यावेळी प्रमुख अतिथी मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, अधिक्षक अभियंता बी.के.शेटे, कार्यकारी अभियंता जे.बी.संचेती, व्ही.जी.ठुबे, ए.वाय.आंधळे,एस.एस.घोडके,एस.पी.राजगुरु … Read more

आ.संग्राम जगताप यांची उमेदवारी ; अजित दादांनी त्यांच्या कामाची पावती दिली- भिमराज आव्हाड

  भगवान बाबा चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष नगर | दर्शक  गेल्या 30 वर्षात नगर शहराचा जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास दहा वर्षात करून शहराचे विकासाचे व्हिजन दाखवून दिले त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी जाहीर करून अजित दादांनी त्यांच्या कामाची पावती दिली अशी भावना भगवान बाबा ट्रस्टचे अध्यक्ष भीमराज आव्हाड यांनी व्यक्त केली.   … Read more

माजी महापौर संदीप कोतकर यांची जिल्हाबंदीबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

 माजी महापौर संदीप कोतकर यांची जिल्हाबंदीबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामध्ये आरोपी संदीप कोतकर यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला असून आचारसंहितेचा भंग प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी महापौर संदीप कोतकर यांना अशोक लांडे खून प्रकरणात जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ती 20 ऑक्टोबर ते … Read more

Vidhansabha Election | पुढील ५ वर्षात विकास कामातून शहराचा कायापालट–आ. संग्राम जगताप

Vidhansabha Election | आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नगर । दर्शक – नगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपाचे समन्वयक महेंद्र भैय्या गंधे, सचिन जाधव, किशोर डागवाले, … Read more

Mahavikas Aghadi | खा. लंकेंनी वरिष्ठांना सांगावे अन्यथा वेगळ्या मार्गाचा काँग्रेसचा इशारा

Mahavikas Aghadi | खा. लंकेंनी वरिष्ठांना सांगावे अन्यथा वेगळ्या मार्गाचा काँग्रेसचा इशारा शहराच्या जागेवरून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी… जागा न सोडल्यास काँग्रेस बैठकीत कार्यकर्त्यांचा बंडाचा सूर नगर :  लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांना खासदार करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. त्या विजयाचे खरे किंगमेकर हे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहेत. … Read more

डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजला एम फॉर्म अभ्यासक्रमाला मान्यता

 डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजला एम फॉर्म अभ्यासक्रमाला मान्यता      नगर – वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाला एम फॉर्म अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. सध्या या महाविद्यालयात डी फार्मसी आणि बी.फार्म अभ्यासक्रम सुरु आहेत.      फार्मसी कौन्सिल ऑफ इंडीया शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये फार्माकोलॉजी, फार्मासुटिक्स, फार्मासुटिकल केमिस्ट्री या विषयांना अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मान्यता … Read more