अलमाटी कझाकिस्तान परिषदेसाठी बोठे यांची निवड

अलमाटी कझाकिस्तान येथे होणार्‍या पाच दिवसीय जागतिक परिषदेसाठी नितीन बोठे यांची निवड       नगर – केअर हेल्थ इन्शुरन्सच्या वतीने अलमाटी कझाकिस्तान येथे होणार्‍या पाच दिवसीय  जागतिक परिषदेसाठी अहिल्यानगर येथून हेल्थ प्लॅनर नितीन बोठे यांची निवड झाली. हे परिषद 23 ते 27 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या परिषदेसाठी संपूर्ण भारतातून विमा सल्लागारांची निवड करण्यात … Read more

भारतीय बौद्ध महासभेचा अश्‍विन पौर्णिमानिमित्त वर्षावास समारोप आयोजन

 चैत्यभूमी विद्यापीठ मुंबई, येथे,केंद्रीय शिक्षकधम्म प्रशिक्षण या परीक्षेत यश मिळविणार्‍यांचा सत्कार      नगर – अहमदनगर शहरात प्रथमच आषाढ पौर्णिमा ते आश्‍विन पौर्णिमा तीन महिने वर्षावास मालिकेचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेच्या वतीने सिद्धार्थ बुद्धविहार, सिद्धीबाग अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले. यावेळी धम्म देसना देण्यासाठी वरिष्ट केंद्रीय शिक्षक ज्ञानोबा कांबळे गुरुजी, पुण्या येथुन आले … Read more

Crime News | अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार आरोपीस दहा वर्ष सक्तमजूरी

अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार करुन गर्भवती करणा-या आरोपी मेहुण्यास दहा वर्ष सक्त मजूरीची शिक्षा व दंड अहमदनगर : आरोपी नामे सागर राजु पंचरास, वय २५ वर्षे, रा.जवळा, ता. पारनेर, जि. अहमदनगर याने पिडीत अल्पवयीन मतीमंद मुलीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मा. विशेष जिल्हा न्यायाधीश, श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी आरोपीस भा.द. वि. … Read more

धार्मिक,तात्विक व विविध कला सांस्कृतिक कार्यक्रमाने वर्षावास सांगता

 धार्मिक,तात्विक व विविध कला सांस्कृतिक कार्यक्रमाने वर्षावास सांगता       नगर –  चेतना लॉन येथे वर्षावास समारंभात धम्मगिरी बुद्धविहारची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. विहारात उपासक, उपासिकां यांनी धार्मिक विधी, परित्राणपठण केले,  पूजा करण्याचा मान अविनाश भोसले परिवार व आशा कांबळे परिवार यांना मिळाला. उपासिका अमृता साळवे ,कल्पना कांबळे, सुवर्णा पानपाटील ,प्रतिभा देठे यांनी डॉ. बाबासाहेब … Read more

शहीद अश्फाकुल्ला खान व बहादूर शाह जफर जयंती निमित्त अलकरम तर्फे मोफत रक्तगट व शुगर तपासणी

शहीद अश्फाकुल्ला खान व बहादूर शाह जफर यांच्या जयंती निमित्त अलकरम तर्फे मोफत रक्तगट व शुगर तपासणी नगर – अल करम हॉस्पिटलच्या वतीने शहीद अशफाकुल्ला खान व स्वतंत्रता सेनानी बहादूर शाह जफर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत  अलकरम हॉस्पिटल इंगळे मेडिकलच्या मागे किंग्स गेट रोड रामचंद्र … Read more

आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

 आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न          नगर – मधील  आठरे पाटील पब्लिक स्कूल या  शाळेमध्ये   मार्च, 1991 ते  2024 पर्यतचे एस. एस. सी. परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्व माजी माजी वि‌द्यार्थ्यांचा स्नेहमेळावा डॉ. अनिल आठरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  आयोजित करण्यात आला  होता, यावेळी  कार्यक्रमासाठी सर्व माझी विद्यार्थी व विद्यार्थिनी  व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक-शिक्षिका उपस्थित  होते,       डॉ राहुल धुत व डॉ आठरे  यांच्या … Read more

ZP School | शिक्षणच विद्यार्थ्यांची दुर्बलता दूर करेल- आबीद खान

 मख़दुम सोसायटीतर्फे स्व. सेनानी सरसैय्यद अहमद खान जयंती निमित्त बाल साहित्याची पुस्तके वाटप नगर – आज समाजामध्ये शिक्षणाची दोन भागात विभागणी झाली आहे. एक म्हणजे शासकीय शाळेतील शिक्षण व दुसरे खाजगी शाळेतील शिक्षण. या पद्धतीमुळेच समाजात गरीब व श्रीमंत असे दोन गट निर्माण झाले आहे. दोन्हीकडे शिक्षणाचे तेच धडे आहे, पण सुविधांचा व अनुशासनाचा फरक … Read more

जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य सुनिल पंडित

 जिल्हा उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य सुनिल पंडित तर कार्याध्यक्षपदी सोनवणे व सरचिटणीस म्हणून  डोंगरे यांची बिनविरोध निवड                  नगर-   जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची जिल्हा कार्यकारणी व सर्वसाधारण सभा मातोश्री रु .दा .मालपाणी विद्यालय संगमनेर येथे अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व … Read more

TVS Showroom | महावीरा टी.व्हीस शोरुमचे उद्घाटन

 TVS Showroom | महावीरा टी.व्हीस शोरुमचे उद्घाटन आजच्या धकाधकीच्या जीवनात गाडी हि अत्यावश्यक वस्तु असून टी. व्हीस गाड्या ह्या सर्व सामान्य माणसानं परवडणारे आहेत.महावीरा टी.व्हीस गाड्याना नागरिकांची देखील पसंती मिळत आहे. टी.व्हीस गाड्या मध्ये आध्यावत मॉडेल असून या गुण वैशिष्ट्यामुळे ग्राहकांची वाढती मागणी दिसून येत असल्याचे अरूण काका जगताप यांनी सांगितले.  वाहनांचे वाढते प्रदुषण पर्यावरणासाठी … Read more

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयात मतदार जागृतीवर डॉ. सुधीर वाडेकर यांचे प्रभावी व्याख्यान

 अहमदनगर महाविद्यालयात मतदार जागृतीवर डॉ. सुधीर वाडेकर यांचे प्रभावी व्याख्यान      नगर – अहमदनगर महाविद्यालयात ‘मतदार जागृती’ या महत्त्वपूर्ण विषयावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मा. प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या उपक्रमाचा उद्देश लोकशाहीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मतदान प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता.   … Read more