Nivedan | माजलगाव बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी लाड सुवर्णकार समाजाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

 Nivedan | माजलगाव बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी लाड सुवर्णकार समाजाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन      नगर –  माजलगाव जिल्हा बीड येथील सोनार समाजाच्या पाच वर्षाच्या अल्पवयीन बालकेवर शिक्षकाने केलेल्या अत्याचाराच्या विरोधात अहमदनगर लाड सुवर्णकार समाजाचे वतीने अहमदनगर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निषेधत्मक निवेदन देऊन आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली.  याप्रसंगी लाड … Read more

Awards | पी.ए. इनामदार स्कूलचे प्राचार्य फिरोसअली मराक्कटील यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान

 Awards | पी.ए. इनामदार स्कूलचे प्राचार्य फिरोसअली मराक्कटील यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान नगर | दर्शक –  आय डी वाय एम फाउंडेशनच्या वतीने सहोदया एडुदोन आणि चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलच्या पुढाकारातून आयोजित भारत भूषण सन्मान पुरस्कार सोहळ्यात इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या पी. ए. इनामदार स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य फिरोसअली मराक्कटील यांना भारत भूषण पुरस्कार … Read more

Ahmednagar Runners | अहमदनगर रनर्स क्लब व कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने कम्युनिटी रणचे यशस्वी आयोजन

 Ahmednagar Runners |  अहमदनगर रनर्स क्लब व कॅन्टोन्मेंट बोर्ड  यांच्या संयुक्तविद्यमाने कम्युनिटी रणचे यशस्वी आयोजन अहमदनगर । दर्शक  अहमदनगर रनर्स क्लबने कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने  पहिल्या कम्युनिटी रणचे  यशस्वी आयोजन केले. या रण चा उद्देश रनिंग , फिटनेस आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला प्रोत्साहन देणे होता. या उपक्रमात विविध क्षेत्रातील फिटनेस प्रेमींनी सहभाग घेतला … Read more

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा मुंबई दि १०: ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील … Read more

Crime News | बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍याला अटक

Crime News | बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍याला अटक अहमदनगर । दर्शक :  बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचार्‍याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. योगेश बबन बनकर (रा. भिंगार) असे अटक कर्मचार्‍याचे नाव आहे. जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचार्‍यांना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता, रुग्णालयात नोंद न करता ऑनलाईन … Read more

Bakery | जय जलाराम फूड्सचे नवीन एक्सपीरिअन्स स्टोर्स आणि डेझर्ट डेस्टिनेशन

 Bakery | जय जलाराम फूड्सचे नवीन एक्सपीरिअन्स स्टोर्स आणि डेझर्ट डेस्टिनेशन           अहमदनगर । दर्शक  महाराष्ट्रातली पहिली शुद्ध शाकाहारी बेकरी म्हणजे जय जलाराम ती बंगाल चौकी येथील  जागेत सुरू झाली आणि बेकरी पदार्थांचे वितरण येथूनच होई. त्याच जागेत आता नवी व सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. जुन्याशी नाते अधिक घट्ट करायचे म्हणून … Read more

Crime News | माजी आमदार मुरकुटे यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा ; निवासस्थानावरून अटक

 Crime News | माजी आमदार मुरकुटे यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा ; निवासस्थानावरून अटक अहमदनगर ।  माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना श्रीरामपूरातील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेत याप्रकरणी अटक केली आहे. राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी दि. ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी फिर्याद दाखल … Read more

Dr Paulbudhe School | खो-खो खेळामुळे खेळाडूची क्षमता वाढते – विलास जगधने

 Dr Paulbudhe School | डॉ.पाउलबुधे विद्यालयातील खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड अहमदनगर । दर्शक :  खो-खो हा पारंपारिक भारतीय मैदानी खेळ आहे. कोणत्याही साधनांशिवाय खेळला जाणारा हा खेळ दोन संघाव्दारे खेळला जातो. खो-खो खेळामुळे शालेय मुलांच्या सामाजिक व मानसिक विकासास मदत होते शिवाय खेळाडूंची क्षमता वाढते. तुमची सोलापूर येथे होणार्या स्पर्धेसाठी झालेली निवड सेवा शिक्षण प्रसारक … Read more

Ahmednagar Dandiya | क्रिएटर डान्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने आयोजित बॉलीवूड दांडिया नाईट मध्ये महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद

 Ahmednagar Dandiya | क्रिएटर डान्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने आयोजित बॉलीवूड दांडिया नाईट मध्ये महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद     अहमदनगर । दर्शक  शारदीय नवरात्री उत्सवाच्या औचित्याने क्रिएटर डान्स अकॅडमी, ड्रेपरी व  झुंबा फिटनेस च्या वतीने  बंधन लॉन्स येथे बॉलीवूड दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नगर शहरातील 5000 महिला सहभागी होऊन या दांडिया नाईट ला उस्फूर्त प्रतिसाद … Read more

Bhingar | भिंगार मध्ये रंगला पहाटे पर्यंत कलगीतुरा

 Bhingar | भिंगार मध्ये रंगला पहाटे पर्यंत कलगीतुरा अहमदनगर । दर्शक   भिंगार येथे नवरात्रातील तिसर्‍या माळेची रात्र जागविणार्‍या ’कलगीतुर्‍याचा कार्यक्रम शनिवारी रात्री ते रविवार पहाटे पर्यंत उत्साही गर्दीने साजरा झाला.      कार्यक्रमाचे उदघाटन मा. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन सुरुवात करण्यात आली.कलगी आणि तुरेवाले अशा दोन गटांतील शाहिरांमध्ये रंगलेल्या वादाला रसिकांनी भरभरुन दाद … Read more