Awards | प्रा.सारिका याना शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार

 Awards | प्रा.सारिका परदेशी (रघुवंशी) यांना  शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान अहमदनगर । दर्शक            शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशिय संस्था  या संस्थेच्या  वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल  राज्यस्तरीय  शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार नगरमधील प्रा.सारिका परदेशी (रघुवंशी)याना   माउली सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान  करण्यात आला.           यावेळी  मा कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे,वीरपत्नी शिलाबाई वाघमारे,स्नेहालयाचे डॉ.गिरीष कुलकर्णी,रोटरीचे  अध्यक्ष नितीन थाडे ,सुभाष गर्जे,ऋणानुबंधचे अध्यक्ष अजित रोकडे, संभाजीराजे  संस्थाचे  अध्यक्ष जगन्नाथ पाटील आदी सह नगरकर उपस्थित होते.   … Read more

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयात महात्मा गांधी यांची 156 वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयात महात्मा गांधी यांची 156 वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी       अहमदनगर । दर्शक   अहमदनगर महाविद्यालयात गांधी अभ्यास केंद्र व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने महात्मा गांधी यांची 156 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.       डॉ. मिनल काटकोल, मानसोपचारतज्ज्ञ, सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर यांनी ’ … Read more

Ahmednagar Corporation | परस्पर अहिल्यानगर नाव केले आयुक्त डांगे विरोधात तक्रार दाखल

Ahmednagar Corporation | अहमदनगरचे नाव बदलण्याबाबत अंतिम अधिसूचना आलेली नसताना   अहमदनगर । दर्शक :  अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांनी अहमदनगर शहराचे नाव बदलण्याबाबत शासनाकडून अंतिम अधिसूचना आलेली नसताना परस्पर अहिल्यानगर महानगरपालिका असे नाव केले आहे  केल्याबाबत चौकशी होऊन कारवाई होण्याबाबत सामाजिक कार्यकर्ता शाकीर शेख यांनी तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीत त्यांनी म्हंटले कि   राज्य शासनाने … Read more

Ladki Bahin | लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ladki Bahin | लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर,  : मुख्यमंत्री माझी लाडकी  बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडक्या … Read more

Ahmednagar NCP | काळेंच्या घड्याळ विरोधात कोल्हेंची तुतारी ; अहमदनगर शहरातून कळमकर,तांबोळी आणि आठरेचें अर्ज

Ahmednagar NCP | अहमदनगर शहरात अभिषेक कळमकर,शौकत तांबोळी आणि अनिल आठरेचें अर्ज  कोल्हे ,तनपुरे आणि रोहित पवार यांची उमेदवारी जवळपास फायनल ; संपूर्ण यादी खाली पहा  अहमदनगर । दर्शक :  उद्या ७ ऑक्टोबरला पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी माहिती अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवन … Read more

Nalegao | नवग्रह मंदिरात श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन ; माजी सभापती गणेश कवडे यांनी पूजा केली

 Nalegao | नवग्रह मंदिरात श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन ; माजी सभापती गणेश कवडे यांनी पूजा केली  अहमदनगर । दर्शक :  नालेगाव येथील नवग्रह मंदिरात श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन झाल्यावर माजी सभापती गणेश कवडे व सामाजिक कार्यकर्ते विकी वाघ यांनी पूजा केली 

Kalyan Road | कावडीने कलश मधील गंगाजलाने देवीला स्नान

 Kalyan Road | कावडीने कलश मधील गंगाजलाने देवीला स्नान अहमदनगर । दर्शक :  कल्याण रोड,शिवाजीनगर येथील मोहटादेवी सेवाभावी संस्थेच्या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ प्रवरानगर हुन युवकांनी पायी आणलेल्या कावडीने गंगाजल व महिलांनी कलश मधील गंगाजलाने देवीला स्नान घालण्यात आले 

Yatra | निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने महिलांसाठी “यात्रोत्सव 2024”

 Yatra | निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने महिलांसाठी “यात्रोत्सव 2024” अहमदनगर । दर्शक :  निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने आयोजित “यात्रोत्सव 2024” अंतर्गत महिलांसाठी मोफत मोहटादेवी दर्शनाची अनोखी सोय करण्यात आली आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या यात्रेसाठी शहरातील प्रत्येक प्रभागातून बसेसचे नियोजन केले गेले आहे, ज्यामुळे महिलांना … Read more

Ahmednagar Vatchnalay | अहमदनगर वाचनालय व महाराष्ट्र साहित्य परिषद साहित्यिकांची मांदियाळी

 Ahmednagar Vatchnalay | “अभिजात मराठीचा” साहित्यिक आनंदोत्सव    अहमदनगर – दिनांक 5-ऑक्टोबर- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल अहमदनगर मधील साहित्यिक मंडळींनी आनंदोत्सव साजरा केला .अहमदनगर जिल्हा वाचनालय सावेडी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने सावेडी वाचनालयात काल छोट्याखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात साहित्यिकांची मांदियाळी आली.  यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष … Read more

Bhingar Congress | भिंगार शहर काँग्रेस कमिटीला के के त्रिमुखे गौरव पुरस्कार प्राप्त

 Bhingar Congress | भिंगार शहर काँग्रेस कमिटीला के के त्रिमुखे गौरव पुरस्कार प्राप्त अहमदनगर । दर्शक :   भिंगार शहर काँग्रेस कमिटीला नुकताच कै. काशिनाथ किसनराव त्रिमुखे (के के त्रिमुखे) पुरस्कार श्रीरामपुरचे आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते भिगार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी स्वीकारला. काशिनाथ किसनराव त्रिमुखे यांच्या जन्मशताब्दी नुकतीच भिंगार येथील वृंदावन मंगल कार्यालय … Read more