NCP Ahmednagar | घटस्थापनेच्या मुहुर्तावर सुरू झालेल्या ‘नगर जनसंवाद यात्रा’ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

 NCP Ahmednagar | घटस्थापनेच्या मुहुर्तावर सुरू झालेल्या ‘नगर जनसंवाद यात्रा’ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद अहमदनगर । दर्शक :   घटस्थापनेच्या पवित्र मुहूर्तावर सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सुरू केलेल्या ‘नगर जनसंवाद यात्रे’ला नगरकरांकडून उस्फुर्त पाठींबा मिळत आहे. संपूर्ण मतदारसंघात पायी भ्रमण करून नागरिकांच्या समस्या समजून घेण्याच्या या उपक्रमाला लोकांचा … Read more

Vidula Chougule | बाॅइज ३ आणि जीव झाला वेडापिसा फेम विदुलाची चाय गरमला सदिच्छा भेट

Vidula Chougule | बाॅइज ३ आणि जीव झाला वेडापिसा फेम विदुलाची चाय गरमला सदिच्छा भेट  अहमदनगर । दर्शक :  बाॅइज ३ आणि जीव झाला वेडापिसा फेम मराठी सिनेअभिनेत्री विदुला चौगुले या नगर येथे आल्या असता नगरच्या सुप्रसिद्ध चाय गरमला सदिच्छा भेट दिली त्यावेळी संचालक विनायक गाडळकर यांनी त्यांचे स्वागत केले

Satkar | रांजणी गावाने व माजी विद्यार्थ्यांनी केलेला गौरव हे माझ्या जीवनातील खुप मोठे कौतुक – वसंत बनकर

 Satkar | रांजणी गावाने व माजी विद्यार्थ्यांनी केलेला गौरव हे माझ्या जीवनातील खुप मोठे कौतुक – वसंत बनकर अहमदनगर । दर्शक :       नगर- आदर्श शिक्षण व्यवस्था ही कोणत्याही समाजव्यवस्थेचे देशाचे बलस्थान असते. शिक्षकांची भूमिका हि  खरे तर माणूस घडविणार्या शिल्पकाराची असते. शिक्षकांमध्ये प्रचंड क्षमता व सामर्थ्य आहे. 1968 ते 1978 या 10 वर्षाच्या काळात … Read more

MSRTC | जिल्ह्यात २ कोटी ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर ३ कोटी महिलांना सवलतीत एसटी प्रवासाचा लाभ

 MSRTC |  जिल्ह्यात २ कोटी ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर ३ कोटी महिलांना सवलतीत एसटी प्रवासाचा लाभ अहमदनगर, दि. ३ : देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास योजना शासनाने सुरू केली असून जिल्ह्यातील सुमारे २ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. १२ वर्षावरील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ५० … Read more

Xiaomi SU7 | शाओमीची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल ; पहा व्हिडीओ

Xiaomi SU7 | शाओमीची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल ;  पहा व्हिडीओ  शाओमीची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल झाली. मंगळवारी बंगळुरु येथे झालेल्या एका इव्हेंटमध्ये ही कार सादर करण्यात आली. ही कार अवघ्या 3 सेंकदात 0 ते 100 किलोमीटरचा पल्ला गाठते. इलेक्ट्रिक कारचे नाव Xiaomi SU7 असे आहे. या कारचा सर्वाधिक वेग ताशी 265 किलोमीटर असा आहे. … Read more

Home Guard | होमगार्ड नोंदणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी ४ ऑक्टोबर रोजी कागदपत्रांसह उपस्थित राहावे

Home Guard | नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीत  पात्र ठरलेल्या उमेदवारांनी ४ ऑक्टोबर रोजी कागदपत्रांसह उपस्थित राहावे अहमदनगर दि. २- जिल्हा होमगार्ड मधील  नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीची तात्पुरत्या अंतिम यादीतील अहमदनगर तालुका पथकामधील लक्षसंख्येमध्ये अंशतः बदल करुन सुधारित तात्पुरती अंतिम यादी अहमदनगर जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे.  नोंदणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवांरानी  दिनांक ४ ऑक्टोबर,२०२४ … Read more

MVA Ahmednagar | स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज : खासदार निलेश लंके

 राजकारणातील व समाजातील स्वच्छतेसाठी महाविकास आघाडी कटिबध्द -खा. लंके अहमदनगर । दर्शक :   शहरात महाविकास आघाडी, खासदार निलेश लंके व बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात खासदार निलेश लंके स्वत: हातात झाडू घेऊन या अभियानात उतरले होते. बागडपट्टी व सर्जेपूरा परिसराची … Read more

Ashokbhau Firodia School | अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये रंगली वाद-विवाद स्पर्धा

Ashokbhau Firodia School | अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये रंगली वाद-विवाद स्पर्धा  प्रथम – प्रणाली बाबासाहेब कडूस (श्री रामकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल), द्वितीय- अक्षरा गणेश फुलसौंदर (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल),  तृतीय- अथर्व अर्जुन पालवे (श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल) माहिनूर आदिल शेख (पी.ए. इनामदार स्कूल) आणि   शिवांशु श्रीपाद वखारे (सेंट विवेकानंद हायस्कूल) उत्तेजनार्थ    अहमदनगर । दर्शक :  … Read more

Bollywood Dandiya | क्रिएटर डान्स अकॅडमी मोफत बॉलीवूड दांडिया नाईटचे आयोजन

  Bollywood Dandiya |  क्रिएटर डान्स अकॅडमी च्या वतीने दि 5 ऑक्टोंबर रोजी महिलांसाठी मोफत बॉलीवूड दांडिया नाईट चे आयोजन अहमदनगर । दर्शक : शारदीय नवरात्री उत्सवाच्या औचित्याने क्रिएटर डान्स अकॅडमी, ड्रेपरी व झुंबा फिटनेस च्या वतीने शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6  ते रात्री 10 वाजेपर्यंत बंधन लॉन्स येथे मोफत बॉलीवूड दांडिया नाईटचे आयोजन … Read more

Shikshak Bharti | अल्पसंख्यांक शाळेत ८०% पदभरतीचा आदेश निर्गमित

शिक्षक भारतीच्या प्रयत्नाला यश-सुनील गाडगे अहमदनगर । दर्शक :  राज्यातील खाजगी अल्पसंख्यांक शाळेतील रिक्त पदापैकी ८०% पदे भरण्याचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. अल्पसंख्यांक शाळामधील रिक्त पदापैकी ५०% पदे भरण्यासंबंधी आदेश होता, आता राज्यातील अल्पसंख्यांक शाळामधील रिक्त पदापैकी ८०% रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात      कपिल पाटील यांनी शिक्षण मंत्र्यांशी यासंदर्भात … Read more