Parner News | भूमिपुत्र शेतकऱ्यांचे उपोषण सुटले; खासदार नीलेश लंके यांची मध्यस्थी यशस्वी

Parner News | भूमिपुत्र शेतकऱ्यांचे उपोषण सुटले; खासदार नीलेश लंके यांची मध्यस्थी यशस्वी पारनेर । दर्शक :  तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे, कान्हूर पठार, पुणेवाडी, जातेगाव, राळेगणसिद्धी, शहांजापूर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वित करण्यात यावे व डिंबे – माणिकडोह बोगद्याचे काम तातडीने सुरू करावे अशा विविध मागण्यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष … Read more

Shahrukh Khan | जवान जपानला जात आहे! शाहरुखची घोषणा

Shahrukh Khan | जवान जपानला जात आहे! शाहरुखची घोषणा  एक प्रखर ज्वलंत आणि ऍक्टिव एक्शन – पॅक साहसी  #जवान जपानला जात आहे! म्हणत सुपरस्टार शाहरुख ने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट जवान  जपानमध्ये रिलीज होत असल्याची घोषणा केली त्याच्या विशेष शैलीत आणि हा प्रोमो व्हिडीओ पोस्ट केला  २९ नोव्हेंबर २०२४ ला जपानला रिलीज … Read more

तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे नगरमध्ये आगमन

 तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे नगरमध्ये आगमन  अहमदनगर । दर्शक :   सबजेल चौकातील  पलंगे कुटुंब मानकरी असलेल्या व सुमारे ८०० वर्षाची परंपरा असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन नगर शहरात बोल्हेगाव,केडगाव, निबळक मार्गे  भूतकरवाडीतील ताठे मळ्यात आगमन झाले असून आज नगरमधील पहिला पहिला मुक्काम त्याच्याच येथे होणार आहे.         उद्या दुसऱ्या दिवशी पलंग भूतकरवाडी,बालिकाश्रम रोड,गायकवाड कॉलनी हडको कॉलनी येथे दुपारी थांबून पुढे तारकपूर,लालटाकी,दिल्लीगेट … Read more

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयाच्यावतीने स्वच्छता अभियान प्लास्टिक मुक्त परिसराचे उद्दिष्ट

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयाच्यावतीने स्वच्छता अभियान प्लास्टिक मुक्त परिसराचे उद्दिष्ट अहमदनगर (प्रतिनिधी) |   ‘स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत अहमदनगर महाविद्यालयात आज विशेष स्वच्छता अभियान यशस्वीरित्या पार पडले. स्टेट बँक ऑफ इंडिया ते अहमदनगर महाविद्यालय परिसरात स्वच्छतेचा व्यापक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यावर विशेष भर देण्यात आला, ज्यामुळे परिसराला प्लास्टिकमुक्त … Read more