मित्रांच्या चेष्टा मष्किरीचे वादात रूपांतर ; मुकुंदनगरला तरुणाचा खून
मित्रांच्या चेष्टा मस्करीचे वादात रूपांतर ; मुकुंदनगरला तरुणाचा खून नगर – चार मित्र एकमेकांची मेडिकलच्या दुकानात चेष्टा-मस्करी करत होते आणि त्यातील दोघांमध्ये यातच वाद सुरू झाले आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दुसऱ्या दोघा मित्रांनी सोडविण्याचे प्रयत्नही केले असल्याचे यावेळी सीसीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसते परंतु एकाने कात्री हातात घेत सपासप वार केले आणि दुसऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. दुकानातीलच कात्री घेवून युवकाच्या … Read more