Gautam Adani Fraud : अदानींच्या विरोधात अटक वॉरंटने सलग दुसऱ्या दिवशी शेअर गडगडले

 Gautam Adani Fraud : अदानींच्या विरोधात अटक वॉरंटने सलग दुसऱ्या दिवशी शेअर गडगडले लाचखोरी आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकन कोर्टानं अटक वॉरंट बजावल्याचे तीव्र पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. अदानी समूहाचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी दरडीसारखे कोसळले असून समूहाच्या कंपन्यांचं एकत्रित बाजारमूल्य तब्बल ३८ हजार कोटींनी घटलं आहे. अदानी समूहातील … Read more

Maharashtra Vidhansabha | राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल : शरद पवार

 Maharashtra Vidhansabha | राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल : शरद पवार महायुती आणि महाविकास आघाडीकडून विजयाचा दावा होत आहे आणि एक्झिट पोलमध्ये राज्यातील सत्तासमीकरणांवरून संभ्रमावस्था असल्याने नेमकी कोण बाजी मारणार? याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या उमेदवारांची ऑनलाईन मीटिंग घेतली. या बैठकीमध्ये राज्यामध्ये … Read more

२२५ अहमदनगर शहरामध्ये 63.85 टक्के मतदान ; अंतिम अधिकृत अंदाजे आकडेवारी

  २२५ अहमदनगर शहरामध्ये 63.85 टक्के मतदान ; अंतिम अधिकृत अंदाजे आकडेवारी  २२५ अहमदनगर शहरामध्ये  63.85 टक्के मतदान झाले जिल्हयात मतदान संपेपर्यंत  मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे  फायनल अधिकृत आकडेवारी  अहमदनगर शहर 63.85 टक्के पारनेरला 66.27 टक्के   राहुरीला 74.50 टक्के  कर्जत जामखेड 75.15 टक्के शिर्डी 74.52 टक्केअकोले 71.97टक्केसंगमनेर 74.57 टक्केकोपरगाव  71.47 टक्केश्रीरामपूर 70.12 टक्केश्रीगोंदा 72.28 टक्के नेवासा 79.89 टक्केशेवगाव 68.21 टक्के ही अंतिम … Read more

Bolhegao | बोल्हेगाव परिसरात राहत्या घरात नाजूक व्यवसाय ; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

 Bolhegao | बोल्हेगाव परिसरातील नागरिकांची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी नगर ।  बोल्हेगाव परिसरातील चिंतामणी कॉलनी येथे गेल्या काही दिवसांपासून राहत्या घरात नाजूक व्यवसाय सुरु आहे. त्यामुळे कॉलनीत राहणे नागरिकांसाठी मुश्किल झाले आहे. कॉलनी सुरु असलेला प्रकार कायमस्वरुपी बंद व्हावा अशी मागणी चिंतामणी कॉलनीतील रहिवासी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. चिंतामणी … Read more

Fraud Crime | दहा टक्के परतावा देण्याच्या आमिषाने युवकाला ४ लाखाचा गंडा

 Fraud Crime | दहा टक्के परतावा देण्याच्या आमिषाने युवकाला ४ लाखाचा गंडा    नगर ।  दर्शक  – मागील काही  महिन्यांपासून नगर शहरात सुरू आहेत चुना लावण्याचे आणि गंडा घालण्याचे प्रकार आणि नगरकर खोट्या आमिषांना बळी पडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दाम दुप्पट योजना, गुटखा, बेसन ,कांदा आणि असेच काहीतरी शेयर्स आणि घोटाळे राजरोस होत … Read more

Ahmednagar Vidhansabha | २२५ अहमदनगर शहरामध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५६.४३ टक्के मतदान

 २२५ अहमदनगर शहरामध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५६.४३ टक्के मतदान झाले जिल्हयातील ५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे   अहमदनगर शहर ५६.४३ टक्के पारनेरला ६१.९ टक्के   राहुरीला ६१.४ टक्के  कर्जत जामखेड ६६.५ टक्के शिर्डी ६४.७७ टक्केअकोले ६६.१६ टक्केसंगमनेर ६४. १३ टक्केकोपरगाव ६५.८ टक्केश्रीरामपूर ५८.४२ टक्केश्रीगोंदा ५५.४८ टक्के नेवासा ७०.४९ टक्केशेवगाव ५६.०५ टक्के अंतिम अंदाजे आकडेवारीला साधारण १० वाजतील जिल्हयातील ५ वाजेपर्यंत मतदानाची … Read more

Ahmednagar Vidhansabha | २२५ अहमदनगर शहरामध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८३ टक्के मतदान

  २२५ अहमदनगर शहरामध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८३ टक्के मतदान झाले जिल्हयातील १ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे 

लाड सुवर्णकार समाज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दीपोत्सव थाटात संपन्न

 लाड सुवर्णकार समाज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दीपोत्सव थाटात संपन्न  नगर |   येथील लाड सुवर्णकार समाज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सालाबाद प्रमाणे दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.      याप्रसंगी समाजातील बंधू-भगिनी व परिसरातील हरी ॐ भजनी मंडळातील भगिनीनी कोजागिरी पौर्णिमेपासून दररोज पहाटे विठ्ठल रुक्मिणी नरहरी महाराज, लक्ष्मीनारायण श्री स्वामी समर्थ मूर्तीस पहाटेच काकड आरती,  पूजाअर्चा, … Read more

Savedi | कार्तिक पौर्णिमाला सावेडीतील अय्यप्पा मंदिरात भाविकांची दर्शनाला गर्दी

 कार्तिक पौर्णिमाला सावेडीतील अय्यप्पा मंदिरात भाविकांची दर्शनाला गर्दी                नगर-सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिरात कार्तिक पौर्णिमे निम्मित भाविकांनी दिवसभर दर्शनास गर्दी केली होती तर संध्याकाळ पासून दर्शनाला रांग लागली होती                 दक्षिण भारतीयासह महारास्त्रातील भाविकाची श्रद्धा असलेले  अय्यप्पाचे मंदिर  केरळ मधील शबरीमळा येथे आहे, … Read more

Asaduddin Owaisi Solapur | सर्व नोटीसा फक्त ‘दूल्हे भाई को ही आते’ इतर कोणाला नाही ‘खाली भाईजान से ही मोहब्बत है’! असदुद्दीन ओवेसी

 Asaduddin Owaisi Solapur | सर्व नोटीसा फक्त ‘दूल्हे भाई को ही आते’ इतर कोणाला नाही ‘खाली भाईजान से ही मोहब्बत है’! असदुद्दीन ओवेसी  हैदराबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान ’15 मिनिटांचा’ उल्लेख केला. महाराष्ट्र निवडणुकीत ओवेसी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. सोलापुरात पोलिसांनी ओवेसींना स्टेजवरच … Read more