Rahuri Election | निकालाच्या दिवशी माझ्या विजयाने राहुरी दहशतमुक्त होणार : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले
Rahuri Election | राहुरी शहरात कर्डीले यांची प्रचार फेरी ; चौका-चौकात पुष्पवृष्टी राहुरी : राहुरी शहरात आज अभूतपूर्व प्रतिसादात प्रचार फेरी काढण्यात आली. भर उन्हात महिला, पुरुष, व्यापारी, व्यावसायिक, मागासवर्गीय समाज, तरूणाईने अभूतपूर्व स्वागत करून निकाल काय असते हे दाखवून दिले आहे. राहुरी शहरात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उद्याच्या निकालानंतर आमदार होताच मी शासनाच्या योजनांची … Read more