Savedi | अय्यप्पा मंदिरात ६०दिवसांचा मकर विल्लकु महोत्सवास १६ नोव्हे पासून प्रारंभ
Savedi | अय्यप्पा मंदिरात ६०दिवसांचा मकर विल्लकु महोत्सवास १६ नोव्हे पासून प्रारंभ नगर-सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिर हे अत्यंत आकर्षक असून यामध्ये अय्यप्पा स्वामी,गणपती व सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे आहे या मंदिरामध्ये १६ नोव्हेबर पासून ६०दिवसांच्या मंडल महापूजा आणि मकर विल्लकु महोत्सव १६ नोव्हे २४ ते १४जाणे २५ पर्यंत होणार आहे त्यानिमित्ताने … Read more