भूमिपुत्रांच्या यशात गावाचाही महत्वाचा वाटा – प्रा.डॉ.आर.के.आहेर

 पिंपळगाव रोठा येथे माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थांच्या वतीने  भूमिपुत्रांचा सन्मान      नगर – लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री कोरठण खंडोबा देवस्थान पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा माजी विद्यार्थी संघ व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने गावातील नवयुवकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी गावातील विविध क्षेत्रात उत्तुंग यश  संपादन केलेल्या युवकांचा सन्मान सोहळा दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर संपन्न … Read more

प्रविण हराळ यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक बहाल

 प्रविण हराळ  यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक बहाल           नगर-अरणगाव मेहेराबाद  येथील रहिवासी  व CRPF मध्ये कार्यरत असलेले प्रविण हराळ  यांना केंद्रीय रिझर्व्ह पोलिस बल,गृहमंत्रालय मार्फत  कठोर परिश्रम व उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल प्रशंसा प्रमाण पत्र  ,आंतरिक सुरक्षा सेवा पदक  बहाल करण्यात आले आहे            यापुर्वी देखिल त्यांना देश … Read more

Donald Trump : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प

  Donald Trump : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. काल अमेरिकेत मतदान झालं होतं. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प आता दुसऱ्यांदा सत्तेवर आले आहेत.  अमेरिकेत निवडणुकीच्या मतदानाआधी FBI अलर्ट होतं. … Read more

Rahul Gandhi | पहा व्हिडिओ ; महिलांना ३ हजार महिना आणि एसटी प्रवास मोफत ; बेरोजगारांना ४ हजार महिना : राहुल गांधी

Rahul Gandhi | पहा व्हिडिओ ; महिलांना ३ हजार महिना आणि एसटी प्रवास मोफत ; बेरोजगारांना ४ हजार महिना : राहुल गांधी  मुंबई  । ६ नोव्हेंबर २०२४  बीकेसी मैदानात महा विकास आघाडीने प्रचाराचा नारळ फोडला राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या या पंचसूत्रीत महिलांना महालक्ष्मी … Read more

NCP | अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा केला प्रसिध्द ; ५० मतदारसंघासाठी ५० जाहीरनामे

 NCP | अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा केला प्रसिध्द ; ५० मतदारसंघासाठी ५० जाहीरनामे  बारामती । ६ नोव्हेंबर २०२४ :  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिध्द केला. पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी बारामतीत पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत असलेल्या 50 मतदारसंघांसाठी वेगळा जाहीरनामा … Read more

Ahmednagar Kusti | शहरात रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा तालीम संघाचा पुढाकार नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने अहिल्यानगर मध्ये अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा डिसेंबरमध्ये रंगणार आहे. नुकतेच सर्जेपुरा येथील जिल्हा तालीम संघाच्या कार्यालयात पदाधिकारी व सदस्यांची बैठक पार पडली. यामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचे जाहीर करण्यात आले. शहर तालीम … Read more

Korthan Khandoba | कोरठण खंडोबा ट्रस्ट विश्वस्तांना नोटिसा जारी

 कोरठण खंडोबा ट्रस्टची घटना दुरुस्ती,धर्मादाय उपायुक्तांकडून विश्वस्तांना नोटिसा जारी,११ नोव्हेंबरला होणार सुनावणी            नगर- कोरठण खंडोबा देवस्थान लाखो भाविक भक्तांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असून राज्यस्तरीय”ब”वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.सदर देवस्थान ट्रस्टच्या घटनेत विश्वस्त नेमणुकीचे नियम,पात्रता,पद्धती बाबत नियमावली आणि देवाचे मानकरी खरे भक्त,ग्रामस्थ,मूळ मंदिराचे निर्माण करणाऱ्यांचे वारस यांच्यासाठी विश्वस्त पदाच्या जागा निश्चित … Read more

Bhaubij | भाऊबीज निमित्त श्री एकदंत गणेश मंडळाचा दीपोत्सव

 एक दीप अत्याचारा विरोधात कर्तुत्व गाजवणाऱ्या स्त्रियांसाठी  नगर- सध्या स्त्रियांवर होणारे अत्याचार प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे, अशा परिस्थितीत सुद्धा स्त्री निर्भयपणे उभी राहून या अत्याचारा विरोधात लढा देत आहे. तिच्यावर अत्याचार झाले तर ती दुर्गाचे रूप धारण करून अत्याचारा विरोधात आवाज उठवत आहे अशा या कर्तुतवान स्त्रियांसाठी श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने भाऊबीज निमित्त एक … Read more

Diwali | पद्मशाली युवाशक्तीची वंचीतासोबत दिवाळी साजरी

 एक दिवस वंचितांसाठी अंतर्गत वंचित गरजू, वृद्ध दांपत्याची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळी फराळ वाटप          नगर- दिवाळी सण आहे मोठा, नाही आनंदाला तोटा या उक्तीप्रमाणे आंब्याची पाने, झेंडूची तोरणे, आकाशदिवे आणि आसमंत उजळून टाकणारे लक्ष लक्ष दीप, नवीन कपडचोपड खरेदी आणि सोबतीला लाडू, चकली, करंजी असा सुग्रास फराळ. असं असतांना आपण ज्या … Read more

Vidhansabha Election | जिल्ह्यातील १२ मतदार संघात १५१ उमेदवार ; पहा शहरातील उमेदवारांची फायनल यादी

 जिल्ह्यात ३७ लाख ८३  हजार ९८७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क-जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ    नगर दि. 4-11-2024 |   जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केलेल्या २५९ उमेदवारांपैकी १०८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ … Read more