Ahmednagar Vidhansabha | शहरातील महाविकास आघाडीतील बिघाडी कायम ; प्रा.गाडेंच्या उमेदवारीमुळे शहरात तिरंगी लढत

 Ahmednagar Vidhansabha | शहरातील महाविकास आघाडीतील बिघाडी कायम ; प्रा.गाडेंच्या उमेदवारीमुळे शहरात तिरंगी लढत  शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने महाविकास आघाडीतील बिघाडी कायम  अर्ज मागे घेण्याच्या अगदी शेवटच्या घटकेपर्यंत नगरच्या महाविकास आघाडीतील बिघाडी सोडविण्याचा मोठा प्रयत्न झाला परंतु उद्धव सेनेतील प्रा गाडे यांनी आपला अर्ज मागे न … Read more

Vidhansabha Election | कोतकर,काळे,फुलसौंदर आणि बोराटे यांची निवडणुकीतून माघार

कोतकर,काळे,फुलसौंदर आणि बोराटे यांची निवडणुकीतून माघार ; संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक कळमकर लढत   नगर दि.4 नोव्हेंबर २०२४ अहमदनगर शहर विधानसभेची निवडणूक आणि अर्ज भरताना झालेली भाऊगर्दी पाहता युती आणि आघाडीचे अनेक उमेदवारांनी अर्ज भरून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि अर्जही भरले महाविकास आघाडीतही बंडखोरी केली आणि महायुतीतही बंडाळी झाली असल्याचे चित्र … Read more

Ahmednagar Congress | अखेर काँग्रेसचे किरण काळे यांची माघार अभिषेक कळमकर यांना पाठींबा

Ahmednagar Congress | अखेर काँग्रेसचे किरण काळे यांची माघार अभिषेक कळमकर यांना पाठींबा  नगर | प्रतिनिधी :  महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी काळे यांच्याशी संपर्क … Read more

Arvind Sawant | मी त्यांनाच नाही तर आमच्या उमेदवारालाही बोललो आमचा ओरिजनल माल आहे : अरविंद सावंत ; पहा व्हिडीओ

Arvind Sawant | मी त्यांनाच नाही तर आमच्या उमेदवारालाही बोललो आमचा ओरिजनल माल आहे : अरविंद सावंत ; पहा व्हिडीओ अरविंद सावंत यांनी शायना एन. सी यांच्यावर टीका करताना अपशब्दाचा वापर केल्याचा दावा केला जातोय. यावर आता अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. नेमकं काय म्हणाले अरविंद सावंत ? … Read more

Ahmednagar Shivsena | खऱ्या शिवसैनिकांच्या माध्यमातून विजयाचा गुलाल अंगावर पडणार : आमदार संग्राम जगताप

Ahmednagar Shivsena | शहरात  आमदार जगताप यांनी मोठ्या प्रमाणात   विकास कामे केली : सचिन जाधव अहमदनगर  (प्रतिनिधी)-  विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अहमदनगर शहर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पाठिशी शिवसैनिकांनी मोट बांधली. शहरातील तुषार गार्डन मध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. राज्यात पुन्हा कल्याणकारी योजना राबविणारी सरकार आणण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी एकजुटीने निर्धार … Read more

Mukundnagar | नुसरा वेल्फेअर सोसायटीच्यावतीने मुकुंदनगरला पार पडल्या इज्तेमाई खत्ना

Mukundnagar | नुसरा वेल्फेअर सोसायटीच्यावतीने मुकुंदनगरला पार पडल्या इज्तेमाई खत्ना अहमदनगर –  नुसरा एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने मुकुंदनगर येथे झालेल्या इज्तेमाई खत्नाला मुस्लिम समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 167 बालकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. मुकुंदनगर, गोविंदपुरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात नाममात्र शुल्कात खत्ना करुन मोफत औषधे देण्यात आली. मालेगाव येथील दो भाई खलिफा व … Read more

Diwali Wishes in Marathi : इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दिपावलीची

 Diwali Wishes in Marathi : इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दिपावलीची  समृद्धी आली सोनपावली उधळण झाली सौख्याची भाग्याचा सूर्योदय झाला वर्षा झाली हर्षाची इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दिपावलीची   घरात लक्ष्मीचा निवास अंगणी दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास दिवाळी अशी खास शुभ दिपावली   जुने जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा पर्यावरणाशी एकरुप होऊन, सुख समृद्धीचे … Read more

Vidhansabha Election | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘याठिकाणी’ शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे

Vidhansabha Election | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘याठिकाणी’ शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे  मुंबई । दर्शक :  विधानसभेचा आखाडा जोमाने तयार झाला असून महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट लढणार तसेच शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना होणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध कोपरीपाचपाखाडीमध्ये  केदार दिघे … Read more