नगरमध्ये प्रथमच सिनेगीत गायकांना मिळणार पुरस्कार

शुक्रवारी माउली सभागृह येथे इलिस्टा प्रस्तुत बेस्ट सिंगर अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन नगर । दर्शक :- नगर मधून सिनेगीत गायन क्षेत्रात अनेक कलाकार मोठे नाव कमवत आहेत. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अनेक मान्यवर व्यावसायिक प्रथितयश गायक बनले आहेत त्यांच्या त्यांच्या या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी एका शानदार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगर … Read more

मौलाना आझादच्या विधार्थींनींनी दिले देशभक्ती समाजप्रबोधनाचे संदेश

सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची आवड निवडचा अंदाज येतो- डॉ. प्रा.सलाम सर नगर – विद्यालयातील विद्यार्थी वर्षभर मोठ्या आतुरतेने शाळेचे स्नेह संमेलनाची वाट पाहत असते. त्यांना याद्वारे आपल्या आवडीच्या गोष्टी स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करता येते. यामुळे पालकांना व शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या आवड निवडचा अंदाज येतो. व मुलांवर संस्कार करुन त्यांचे भविष्य घडवण्याचे कार्य शिक्षक करतात. लहान वयात … Read more

बालाजी मंदिरात अय्यप्पा स्वामींची शास्ता प्रीती पूजा संपन्न

 बालाजी मंदिरात अय्यप्पा स्वामींची शास्ता प्रीती पूजा संपन्न  नगर-। दर्शक :- सावेडीतील श्रमिक बालाजी मंदिरात वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होतात.त्यानुसार  कलियुग वराधन अय्यप्पा स्वामींची मनभवन पूजा- शास्ता प्रीती, दक्षिण भारतीय पारंपारिक पद्धतीने मोठ्या संख्नेने भाविकांच्या उपस्थितीत पार पडली.पश्चिम महाराष्ट्र अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा शाखा सबरीमाला अयप्पा सेवा समाजम (एसएएसएस ) तर्फे श्रमिक बालाजी मंदिर … Read more

बनावट दर्शन पास देत साई भक्तांची फसवणूक

 बनावट दर्शन पास देत साई भक्तांची फसवणूक   शिर्डी । दर्शक :- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. बनावट दर्शन पास देत एजंट साई भक्तांची फसवणूक करत आहे. याप्रकरणी साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंत्राटी कर्मचारी सागर रमेश आव्हाड याच्या विरोधात … Read more

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये भरले गणित-विज्ञान प्रदर्शन

 पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये भरले गणित-विज्ञान प्रदर्शन नगर – दर्शक :   विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा व गणिताची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने पोदार इंटरनॅशल स्कूलमध्ये गणित-विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण संकल्प सादर करुन उपस्थितांना अवाक केले. विविध प्रकल्प सदर करुन विद्यार्थ्यांनी त्याची माहिती दिली. या प्रदर्शनात इयत्ता पहिली पासून ते इयत्ता नऊवी पर्यंतच्या … Read more

शब्दगंध चे सोळावे संमेलन नवोदित साहित्यिकांसाठी पर्वणी : राजेंद्र उदागे

शब्दगंध ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न    नगर – सर्व सभासद साहित्यिकांनी महाराष्ट्रभरातील नवोदित साहित्यिकांना शब्दगंध सोबत जोडून घेण्यासाठी प्रयत्न करावेत,नवोदितांच्या लिहित्या हाताला प्रेरणा देण्यासाठी शब्दगंध सातत्याने प्रयत्नशील राहील, सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन त्यासाठी एक पर्वणी असेल*, असे प्रतिपादन शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले.                शब्दगंध साहित्यिक … Read more

विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता परिश्रम घेत राहावेत – आयुक्त यशवंत डांगे

रेसिडेन्शिअल हायस्कूल मध्ये शालेय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ          नगर-   जीवनामध्ये स्पर्धा अपरिहार्य आहे, स्पर्धा आपण टाळू शकत नाही. ससा आणि कासवाच्या गोष्टीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्व विशद केले. त्याचबरोबर अपयशाने खचुन न जाता परिश्रम घेत रहावेत असे विशद केले. महात्मा गांधीनी बालपणी पाहिलेल्या राज्य हरिश्चंद्र या नाटकातून मिळालेल्या प्रेरणेविषयी सांगितले. मोबाईलच्या … Read more

अहमदनगर पहिली मंडळी येथे ख्रिस्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

अहमदनगर पहिली मंडळी येथे ख्रिस्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा  नगर – हातमपुरा येथील अहमदनगर पहिली मंडळी (सी.एन.आय.) नाशिक धर्मप्रांत यांच्यावतीने नाताळनिमित्त ख्रिस्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सारा करण्यात आला. याप्रसंगी रेव्ह. अभिजित तुपसुंदरे यांनी उपस्थित मंडळींना प्रभु येशूच्या संदेश दिला. प्रभू येशूंच्या जगातील आगमनाचा संदेश दिला गेला. प्रभू येशूंचा जन्म या जगात का झाला.. कशासाठी झाला … Read more

Atal Bihari Vajpayee Jayanti : भाजपाच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी जन्म शताब्दी संपन्न

 भाजपाच्यावतीने अटल बिहारी वाजपेयी जन्म शताब्दी संपन्न            नगर-भारतीय जनता पक्ष,नगर व्यापारी आघाडीच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म शताब्दी निमित्त सुशासन दिवस कापडबाजार येथील चौकात साजरा करण्यात आला,त्यांच्या प्रतिमेस शहर जिल्हा अध्यक्ष अॅड अभय आगरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.  यावेळी सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा,पंडित वाघमारे,व्यापारी … Read more

Mohammed Rafi | सुरांच्या माध्यमातून शब्दांना सौंदर्य देणारा गायक मोहंमद रफी : इकबाल बागवान

 अहमदनगरचे प्रसिद्ध बागवान इकबाल बागवान तर्फे मोहंमद रफींचा जन्म शताब्दी सोहळा संपन्न नगर- शब्द हे फार काही करु शकते. कवींनी लिहिलेल्या गीतांमुळे माणसाला आकाशात असल्याचे भासावून जाऊ शकते. तर त्याच शद्बांनी माणसाची निचांकी ही होते. अशाच या कवींनी लिहिलेल्या गीतांना जोपर्यंत सुरांची साथ मिळत नाही तो पर्यंत ते रसिकांना आवडत नाही.या कार्यात सुरांच्या माध्यमातून शब्दांना … Read more