Residential Highschool | शालेय जीवनात स्पर्धा परीक्षेचे ध्येय ठेवावे-संचित जाधव

 रेसिडेन्शिअल हायस्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात नगर- स्पर्धेच्या युगात आपण मागे पडू नये, यासाठी शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षांचे ध्येय ठेवावे. स्पर्धा परीक्षेची तयारी चार सुत्री पद्धतीने कशी अमलात  आणावी . ध्येयाला नियोजनाची जोड हवी, ध्येय प्राप्त करण्यासाठी सातत्य कायम असावे. असे मत रेसिडेन्सी हायस्कूलचे माजी विद्यार्थी डी.वाय.एस.पी C.I.S.F(इस्रो श्रीहरीकोट) संचित जाधव यांनी व्यक्त … Read more

Ahmednagar Church | अहमदनगर पहिली मंडळी सी.एन.आय.चर्चच्या वर्धापन दिन उत्साहात संपन्न

 अहमदनगर पहिली मंडळी सी.एन.आय.चर्चच्या वर्धापन दिन उत्साहात संपन्न नगर- अहमदनगर पहिली मंडळी, सी.एन.आय.  हातमपुरा येथील असलेल्या चर्चच्या कम्युनिटी हॉल वास्तूचा २१ वा वर्धापन दिन मोठया थाटामाटात आणि उत्साहात पार पडला. सन २००३ साली उभारलेल्या या वास्तूस २१ वर्षे पूर्ण झाल्याने विशेष भक्ती चर्चमध्ये आयोजित करण्यात आली. या विशेष भक्तीस ख्रिश्चन समाजाचे महाधर्मगुरु रा. रेव्ह. दरबारा … Read more

अहमदनगर जिल्हा वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 अहमदनगर जिल्हा वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न      नगर – अहमदनगर जिल्हा वाचनालयाची 2023_24 साठी ची वार्षिक सर्वसाधारण सभा वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी प्राध्यापक शिरीष मोडक, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, खजिनदार तनवीर खान, संचालक किरण अग्रवाल, शिल्पा रसाळ, प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी ,संजय चोपडा, राहुल तांबोळी, डॉक्टर शैलेंद्र पाटणकर ,कवी चंद्रकांत पालवे, ग्रंथपाल … Read more

Salman Khan | भाईजानला शुभेच्छा देण्यासाठी चाहता निघाला मुंबईला सायकलवर

 आ.संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत विजय पात्रेने केले सलमान खानकडे प्रयाण          नगर-येथील सिद्धार्थ नगर मधील विजय पात्रे या  सिनेअभिनेता सलमान खानच्या चाहत्याने भाईजान च्या 27 डिसेंबरच्या ५९ व्या  वाढदिवसानिमित्त नगर ते मुंबई सायकलवरून निघाला आहे,त्याला काल आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत देण्यात आल्या,यावेळी मयूर बांगरे उर्फ बालिश शेठ व युवक उपस्थित होते  … Read more

Gate Way of India | नीलकमल बोट अपघात मृतांची संख्या १४ वर

Gate of India | नीलकमल बोट अपघात मृतांची संख्या १४ वर   मुंबई : ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीच्या अपघातातील मृतांची संख्या १४ झाली असून गुरूवारी अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या सांगाड्यात आणखी एक मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ‘नीलकमल’ ही प्रवासी बोट पर्यटक आणि प्रवाशांना घेऊन घारापुरीकडे … Read more

प्रा.राम शिंदे यांना क्लास कसा चालवायचा याची सवय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहा व्हिडीओ

 विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची एकमताने निवड नागपूर :    विधान परिषदेचे सभापती म्हणून अखेर भाजपचे प्रा. राम शंकर शिंदे यांची गुरुवारी विधान परिषदेत मतदानाने एकमताने सभापती पदी निवड करण्यात आली. या संदर्भात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात घोषणा केली. सभापती निवडीचा प्रस्ताव विधान परिषद सदस्य श्रीकांत शिंदे, उमा खापरे, शिवाजीराव गर्गे यांनी सभागृहात … Read more

दप्तर तपासणी फेर लेखापरीक्षणची मागणी ; अन्यथा अन्याय निवारणचा आंदोलनाचा इशारा

दप्तर तपासणी फेर लेखापरीक्षणची मागणी ; अन्यथा अन्याय निवारणचा आंदोलनाचा इशारा  नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील पारनेर पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतच्या निधीतून शासकीय कपातीच्या रक्कमेचा अपहार झालेला असताना ग्रामपंचायत निहाय दप्तर तपासणी करुन फेर लेखापरीक्षण विभागीय आयुक्त नाशिक यांच्या स्तरावरुन करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रश्‍नी कारवाई न … Read more

अन्यथा 23 डिसेंबरला रिपाईच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा

 अन्यथा 23 डिसेंबरला रिपाईच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- परभणी मध्ये झालेल्या संविधानाच्या विटंबनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदवून भीम सैनिकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावे, कोंबिंग ऑपरेशन थांबवावे व सोमनाथ सूर्यवंशी मारहाणीत मयत झालेले असताना त्या पोलीसावर खूनाच गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली. सदर … Read more

इम्पॅक्टफुल पत्रकारिता हा विकास पत्रकारितेचा गाभा आहे : डॉ किरण मोघे

इम्पॅक्टफुल पत्रकारिता हा विकास पत्रकारितेचा गाभा आहे : डॉ किरण मोघे  नगर  :  समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे समाजाला येणाऱ्या अडीअडचणींना शासन दरबारापर्यंत आपल्या बातमीद्वारे पोहोचविणे म्हणजेच इम्पॅक्टफुल पत्रकारिता हा विकास पत्रकारितेचा गाभा आहे पत्रकारितेचा सन्मान व्हावा यासाठी विकास पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतो असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नाशिक विभाग प्रभारी उपसंचालक … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रा.राम शिंदे यांचा अर्ज दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रा.राम शिंदे यांचा अर्ज दाखल   नागपूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी प्रा. राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत, जयकुमार रावल ही उपस्थित होते.