Eye Camp | रविवारी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

Eye Camp | रविवारी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन नगर – एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय आय केअर इन्स्टिट्यूट ,अलनुर आय केअर व मखदूम सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत बैत-ए- अजहरी बिल्डिंग, साई फर्निचर समोर,  बडी मरियम मस्जीद शेजारी मुकुंद नगर अहमदनगर … Read more

Nagar Divyang | दिव्यांगाचा 5% निधी वाटप करावा ; अन्यथा जागरण गोंधळ : जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे

Nagar Divyang | दिव्यांगाचा  5% निधी वाटप करावा ; अन्यथा जागरण गोंधळ :  जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे नगर –  अनेक वर्षापासून बऱ्याच ग्रामपंचायतीनी, शासन निर्णय २०१६ नुसार मिळणारा दिव्यंगाचा हक्काचा ५ टक्के निधि आजतागायत वाटप केलेले नाही. २६ जानेवारी पूर्वी दिवंग्यांच्या हक्काचा असणारा ५ % निधी वाटप करावा ,अन्यथा जिल्हा परिषद आवारात भारतीय जनता पक्ष दिव्यांग … Read more

Sitaram Sarda School | विद्यार्थ्यांनी घेतली कॉपीमुक्त परीक्षेची शपथ

Sitaram Sarda School | हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात उपक्रम नगर : दर्शक ।  नगर –  मार्च 2025 एसएससी परीक्षेसाठी तसेच विद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेत आम्ही कोणत्याही प्रकारची कॉपी करणार नाही. तसा विचार देखील परीक्षेच्या आधी करणार नाही. प्रामाणिकपणे अभ्यास करून पूर्ण पेपर लिहू. पालकांच्या कष्टाची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे यश मिळविण्यासाठी आम्ही कष्ट … Read more

New Arts College | ज्ञानदान करून एकमेकांचे ऊर्जास्रोत व्हा – न्या. अंजू शेंडे

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ’न्यू आर्ट्स’ मध्ये उत्साहात साजरी नगर – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण कार्य समजून घेताना जोतिराव फुले यांची वैचारिक जडणघडण अगोदर समजून घेतली पाहिजे. शिक्षणाच्या सुविधाच नव्हे तर पोषक वातावरण नसताना देखील त्यांनी सर्वांसाठी शिक्षणाची रुजवात केली.  स्वातंत्र्यपूर्वी समानता पाहिजे आणि ती शिक्षणामुळे येऊ शकते ही भावना त्यामागे होती. त्यांच्या … Read more

शब्दगंध संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संजीवनी तडेगावकर

 सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संजीवनी तडेगावकर यांची बिनविरोध निवड अ.नगर- दर्शक : “महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य आयोजित  सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संजीवनी तडेगावकर,जालना यांची निवड करण्यात आली आहे.”  अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक,सचिव सुनील गोसावी यांनी दिली.      … Read more

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या प्रश्नांना आठरे स्कुलच्या विद्यार्थ्यांनी दिली अचूक उत्तरे

पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस स्थापना दिनानिम्मित शस्त्र प्रदर्शन व हाताळणी              नगर-पोलीस स्थापना दिनानिमित्त नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजलेल्या कार्यक्रमासआज आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली व विविध विभागांची सविस्तर माहिती घेतली.              यावेळी विद्यार्थ्यांना शस्त्र प्रदर्शन व हाताळणी कशी करायची हे शिकवण्यात … Read more

ZP School | सन फार्मा कडून जिप शाळेचे नूतनीकरण

 सन फार्मा कडून जिप शाळेला सोलर सिस्टीम,२डिजिटल रूम, बहुउद्देशीय हॉल,तसेच शाळा नूतनीकरण          नगर- जिल्हा परिषद शाळा शेंडी येथे सन फार्मा कंपनीच्या सीएसआर निधीतून सोलर सिस्टीम,२ डिजिटल रूम,बहुउद्देशीय हॉल, व संपूर्ण शाळा नूतनीकरण व तसेच गावामध्ये अनेक सार्वजनिक ठिकाणी सौरऊर्जेचे सौरदिवे,६ अंगणवाड्यांना डिजिटल टीव्ही देण्यात आले.शाळेतील कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गट शिक्षणाधिकारी बाबुराव … Read more

सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत सावित्रीबाईनां अभिवादन

 सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत सावित्रीबाईनां अभिवादन नगर – मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीच्या सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत महाराष्ट्राच्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ.अब्दुस सलाम सर, मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबिद दुले खान,मुख्याध्यापक नौशाद सैय्यद, यास्मिन … Read more

Nagar Congress | विधान परिषद सभापतीपदी निवडी बद्दल शहर काँग्रेसकडून प्रा.राम शिंदेंचा सत्कार

विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदेंकडे रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी ; शहर विकासाला बळ देण्याचे किरण काळेंचे साकडे अ.नगर : अनेक वर्षांपासून अहिल्यानगर एमआयडीसीचा विस्तार रखडला आहे. उद्योजकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. एमआयडीसीचा विस्तार होणे गरजेचे आहे. युवकांच्या रोजगारासाठी मोठया कंपन्या शहरात आणण्याची गरज आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत … Read more