हनुमान चालीसा पठणाने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते- नरेंद्र कुलकर्णी
हनुमान चालीसा पठणाने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते- नरेंद्र कुलकर्णी नगर : दर्शक । हनुमान चालीसा पठाणाने अनेक चांगले फायदे,परिणाम होतात.हे अनुभवले पाहिजे ते शब्दात सांगता येत नाही,चालीसा मुळे वातावरणात शुद्धी व आत्मिक समाधान मिळते तसेच मानसिक शांतता,वैचारिक शुद्धता निर्माण होते.या कलियुगात संरक्षक कवच त्यामुळे निर्माण होते. सध्या ऋतुचक्र बदललेले,सामाजिक प्रश्न,अशांतता,असमाधानान यामध्ये शांतता व … Read more