पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कँडल मार्च
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कँडल मार्च नगर-जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला.त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर मधील सावेडीतील मोतोश्री प्रतिष्ठानच्या वतीने वसंत टेकडी,स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग परिसरातून कँडल मार्च काढण्यात आला व जे मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबुशेठ टायरवाले,अशोक दहिफळे,सुरेश शिरसागर,दीपक थाडे, नितीन थाडे,विनय वाखुरे,स्मिता राजन स्मिता … Read more