Chicken Shami Kebab | चिकन शामी कबाब रेसिपी मराठी

Chicken Shami Kebab | चिकन शामी कबाब रेसिपी मराठी

कृती- Chicken Shami Kebabसर्वात आधी चिकन चांगले धुवा आणि एका पॅनमध्ये ठेवा. त्यात चणाडाळ आणि वरील सर्व मसाले घाला. आता त्यात पाणी घाला आणि चिकन उकळण्यासाठी ठेवा. उकळल्यानंतर दोन्ही एकत्र बारीक करा. एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले आणि लसूण घालून परतून घ्या. कांदा हलका सोनेरी झाल्यावर त्यात उरलेले सर्व … Read more

Chicken Biryani | चिकन बिर्याणीची सर्वोत्तम रेसिपी मराठीत

Chicken Biryani | चिकन बिर्याणीची सर्वोत्तम रेसिपी मराठीत

” स्वादिष्ट आणि सुगंधित चिकन बिर्याणी “ Chicken Biryani | रेसिपी : दर्शक । चिकन बिर्याणी हा एक लोकप्रिय भारतीय पक्वान्न आहे जो तांदूळ, चिकन आणि मसाल्यांच्या मिश्रणाने बनवला जातो. ही रेसिपी सोपी आणि स्वादिष्ट आहे, ज्यामुळे तुम्ही घरातील प्रत्येकाला आवडेल अशी बिर्याणी बनवू शकता. साहित्य (Chicken Biryani Ingredients) चिकन मॅरीनेटसाठी: तांदळासाठी: बिर्याणी ग्रेव्ह साठी: … Read more

Chicken Lollipop Recipe in Marathi | चिकन लॉलीपॉप रेसिपी – क्रिस्पी आणि टेस्टी

Chicken Lollipop Recipe in Marathi | चिकन लॉलीपॉप रेसिपी – क्रिस्पी आणि टेस्टी

रेसिपी : दर्शक । “घरातील सर्वांना आवडेल असे चिकन लॉलीपॉप – सोपी आणि परफेक्ट रेसिपी!” चिकन लॉलीपॉप हा एक लोकप्रिय स्टार्टर आहे जो पार्टी, गेट-टुगेदर किंवा स्नॅक्स म्हणून खूप आवडतो. ही रेसिपी सोपी आणि क्रिस्पी आहे, ज्यामुळे तुम्ही सहज घरी बनवू शकता. साहित्य (Ingredients for Chicken Lollipop) मुख्य साहित्य: कोटिंगसाठी: चिकन लॉलीपॉप बनवण्याची पद्धत (Step-by-Step … Read more

Paneer Dry Chilli Recipe in Marathi | पनीर ड्राय चिल्ली रेसिपी

Paneer Dry Chilli Recipe in Marathi | पनीर ड्राय चिल्ली रेसिपी

Paneer Dry Chilli Recipe in Marathi | पनीर ड्राय चिल्ली रेसिपी रेसिपी : दर्शक । “घरातील हॉट आणि स्पाईसी पनीर ड्राय चिल्ली – रेस्टॉरंटसारखी चव!” पनीर ड्राय चिल्ली हा एक लोकप्रिय इंडो-चायनीज डिश आहे जो स्पाईसी, टॅंगी आणि अर्ध-क्रिस्पी पनीरसह तयार केला जातो. ही रेसिपी सोपी आणि जलद बनवता येते, पण रेस्टॉरंटसारखी चव देते! साहित्य … Read more

डॉ.बाबासाहेबांचा संदेश कृतीतून साकारा – जयंतराव वाघ

जिल्हा काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन       नगर –  तुम्ही जर शिकले तरच ताठ मानाने जगताल, तुम्ही जर संघटित होऊन आपल्यावरील अन्यायाला विरोध केला तरच न्याय मिळेल, पण संघर्ष करतांना आज माणसुकी मिळवून देण्यासाठी संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, डॉ.बाबासाहेबांचा हा संदेश कृतीतून साकारण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा … Read more

‘धमाल धमाका’ ला ‘उल्हास प्रभात’ चा राज्यस्तरीयसर्वोत्कृष्ट विनोदी दिवाळी अंक पुरस्कार जाहीर

‘धमाल धमाका’ ला ‘उल्हास प्रभात’ चा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट विनोदी दिवाळी अंक पुरस्कार जाहीर    नगर / प्रतिनिधी:  नगर येथून ३४ वर्षाहून अधिक काळ सातत्याने प्रकाशित होणार्‍या ‘धमाल धमाका’ विनोदी दिवाळी अंकास यंदाचा ‘उल्हास प्रभात’ चा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट विनोदी दिवाळी अंक पुरस्कार जाहीर झाला आहे.   बदलापूर येथील उल्हास प्रभात वृत्तपत्र व न्यूज चॅनलतर्फे राज्यातील विविध भागातून … Read more

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी पूर्वतयारी करा- जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पूर्वतयारी करा- जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया नगर- नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना मोठ्या प्रमाणात भाविक भेट देण्याची शक्यता लक्षात घेता गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आतापासून नियोजन करावे आणि पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले.  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने … Read more

‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ चे जिल्हाभरात थाटात उदघाटन

‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ चे जिल्हाभरात थाटात उदघाटन’  नगर – नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच जलसाक्षरता वाढीसाठी १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ चे जिल्हाभरात थाटात उदघाटन करण्यात आले.    राहुरी तालुक्यामध्ये मुळाधरण स्थळी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते या पंधरवड्याचे उदघाटन करण्यात आले. जल हेच जीवन असून प्रत्येकाने … Read more

Collector Office | महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे आक्रोश निदर्शने

Collector Office | महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे आक्रोश निदर्शने

 Collector Office |  विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेध आक्रोश निदर्शने नगर – महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना (र. न.२९३४/८४) आर.एन.सोनार राज्याध्यक्ष आणि डी.एस.पवार, राज्य सरचिटणीस यांचे नेतृत्वाखाली 9 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आक्रोश निदर्शने आंदोलन करण्यात आले.      यामध्ये राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम आणि त्या अंतर्गत असलेले … Read more