Ahmednagar BJP: दाळमंडईत भाजपाचे दिवार लेखन संपन्न

  Ahmednagar BJP: दाळमंडईत भाजपाचे दिवार लेखन संपन्न 

Ahmednagar BJP: दाळमंडईत भाजपाचे दिवार लेखन संपन्न



             अहमदनगर (प्रतिनिधी) -मधील प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा सचिव बंटी डापसे यांनी खासदार सुजय विखे,शहर जिल्हाध्यक्ष  ऍड .अभय आगरकर,माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ क्रमांक 184, 185, 186 ,187 या भागांमध्ये दिवार लेखन केले.
 
             दिवार लेखन करत असताना नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आमच्या भिंतींवर मोदींना आमची साथ आहे. असे तुम्ही लिहा आमची काही हरकत नाही.

यावेळी भितीवर बार  बार मोदी सरकार  लिहण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक विलास गांधी,राजू चोरमले,कांतीलाल ठोंबरे,गोरख शिकारे,सतीश पटवा,जितू डापसे,शैलेश गादिया,अजय बोरानरेश शहा,मीनाबाई डापसे,गुगळे साहेब,नितीन जोशी. बालू जोशी,सुरेश शेटे,कैलास धूपदरे,जितेंद्र डापसे आदींसह  नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.