Ahmednagar BJP: भाजप कार्यालयात वसंत लोढा यांचा सत्कार

 Ahmednagar BJP: भाजप कार्यालयात वसंत लोढा यांचा सत्कार

Ahmednagar BJP: भाजप कार्यालयात वसंत लोढा यांचा सत्कार



 

       अहमदनगर (प्रतिनिधी) भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर सदस्यपदी माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांची निवड झाली आहे.त्याबद्दल आज भाजप कार्यालयात भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लोकसभाप्रमुख बाबासाहेब वाकळे,लोकसभा निवडणुक समन्वयक प्रा.भानुदास बेरड,जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी,विनायक देशमुख प्रशांत मुथामयुर बोचुघोळ, नितिन शेलार, स्वप्नील बेद्रे, 


सुजय मोहितेसाहिल शेखभरत ठुबेकार्तिक पगारेसौ.कालिंदी केसकरगिता गिल्डाप्रिया जानवे महेश नामदेपंडित वाघमारेगोपाल वर्मामहावीर कांकरिया,सागर भोपेशशिकांत पालवेसंदिप पवारमहादेव गाडेशरद बारस्करपंडित खुडेविशाल खैरेविजय गायकवाडसंतोष शिरसाठबाळासाहेब गायकवाडअनिल सबलोकरविंद्र बाकलीवालाराजू मंगलारापसुजित खरमाळेसुनिल भिंगारेसंपत नलवडेरविंद्र बारस्करकिशोर वाकळेनिशांत दातीर,  कैलास गर्जेसंतोष शिंदेउमेश साठेसुहास पाथरकरसंतोष गांधीअमोल निस्तानेप्रकाश सैंदरमनोज दुलम्आदि उपस्थित होते. 


           यावेळी बोलताना आगरकर म्हणाले वसंत लोढा यांचे संघटन चांगले आहे भाजपचा नगराध्यक्ष महापौर खासदार नगरमध्ये झाला पण यावेळीचा आमदार मात्र भाजपाचा असेल जे लोढा यांचे स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करणार 


           सत्काराला उत्तर देताना लोढा म्हणाले कार्यकर्त्यांनी कोणी काम करो वा न करो आपण स्वतः काम केले पाहिजे छोट्या छोट्या दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत जावेवरिष्ठ त्याची दखल घेतात केलेल्या कामाची पावती नक्की मिळतेयावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले