Ahmednagar Dindi: खा निलेश लंकेच्या हस्ते वैष्णव मंडळाच्या दिंडीचे पूजन

 खा निलेश लंके च्या हस्ते वैष्णव मंडळाच्या दिंडीचे पूजन 

Ahmednagar Dindi: खा निलेश लंकेच्या हस्ते वैष्णव मंडळाच्या दिंडीचे पूजन



              अहमदनगर (प्रतिनिधी) वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या वतीने  सालाबादप्रमाणे पायी दिंडी सोहळा पंढरपूर आषाडी  दिंडी साठी  प्रस्थान पूजा खा निलेश लंके यांच्या हस्ते  कपिलेश्वर महादेव मंदिरमाळीवाडा येथे पादुका, प्रतिमा व रथाचे पूजन करण्यात आले.


 यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौदर ,संभाजी कदम,विक्रम राठोड,सुनील  त्रिपाठी , ईश्वरसिंग  परदेशी,भगवान मोकाटे,विनायक खेडकर,सुनील दातरंगेराजेंद्र  फुलारी , गणेश सुडकेभारत बोरसे आदींसह मोठया संख्नेने भाविक व दिंडीत सहभागी होणारे वारकरी उपस्थित होते.


          यावेळी.दिंडीची वाहन व्यवस्था(ट्रक)संतोष मेहेत्रेजल व्यवस्था राजेंद्र  फुलारी,डिझेल सेवा अहिल्या  बीर,रथ  सेवा  बबन महाराज  गुंजाळ व गिरीश जाधवट्रॅक्टर सेवा अंकुश  तरटे तर  पंढरपूर निवास व्यवस्था रावसाहेब  भगत  कैलास  मोकाटेपालखी सेवा अनिल  शर्मा , किर्तन सेवा बाळकृष्ण महाराज खेसे यांचे सत्कार खा निलेश लंके यांच्या हस्ते करून सन्मान करण्यात आला.