Ahmednagar Loksabha: अहमदनगर शहरात दुपारी १ वाजेपर्यंत ९२५२८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

 Ahmednagar Loksabha: अहमदनगर शहरात  दुपारी  १ वाजेपर्यंत ९२५२८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क 

Ahmednagar Loksabha: अहमदनगर शहरात  दुपारी  १ वाजेपर्यंत ९२५२८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

 


अहमदनगर (प्रतिनिधी)    अहमदनगर (प्रतिनिधी)    अहमदनगर शहरात दुपारी  १ वाजेपर्यंत ९२५२८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क 30.63 टक्के मतदान दुपारी  १ वाजेपर्यंत झाला आहे.  यात 51666 पुरुष मतदार असून 40859 महिला मतदार आहेत दुपारी  १ वाजेपर्यंत मिळालेली संपूर्ण मतदानाची यादी खालीलप्रमाणे आहे अहमदनगर दक्षिणमध्ये एकूण ५९३१६० मतदारांनी आपल्या  मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच संपूर्ण अहमदनगर दक्षिणमध्ये दुपारी १ पर्यंत २९.९३% इतके मतदान झाले आहे 

मतदानाची यादी खालीलप्रमाणे