Ahmednagar MIDC: गुरुपौर्णिमा निम्मित शंकर महाराजांची पालखी मिरवणूक

अहमदनगर (प्रतिनिधी)  : एमआयडीसीतील दत्त क्षेत्रात  मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने  गुरुपौर्णिमा निम्मित शंकर महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी राजाभाऊ कोठारी सह हजारो भक्त सहभागी झाले होते