Ahmednagar NCP | काळेंच्या घड्याळ विरोधात कोल्हेंची तुतारी ; अहमदनगर शहरातून कळमकर,तांबोळी आणि आठरेचें अर्ज

Ahmednagar NCP | अहमदनगर शहरात अभिषेक कळमकर,शौकत तांबोळी आणि अनिल आठरेचें अर्ज 

Ahmednagar NCP | काळेंच्या घड्याळ विरोधात कोल्हेंची तुतारी ; शहरात कळमकर,तांबोळी आणि आठरेचें अर्ज



कोल्हे ,तनपुरे आणि रोहित पवार यांची उमेदवारी जवळपास फायनल ; संपूर्ण यादी खाली पहा 




अहमदनगर । दर्शक : 
उद्या ७ ऑक्टोबरला पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी माहिती अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 
अहमदनगर शहर,अकोले,शेवगाव पाथर्डी, राहुरी,श्रीगोंदा,पारनेर,शिर्डी,नेवासा,कर्जत जामखेड, कोपरगाव अशा मतदार संघातून इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे तिकीट मागणी केली आहे  त्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे   यामध्ये आणखी वाढ होंण्याची आणि वेळप्रसंगी तिकीट वाटपात अनेक फेर बदल होण्याची शक्यता आहे.
 
कोपरगावमध्ये विवेक कोल्हे ,राहुरी येथे प्राजक्त तनपुरे आणि कर्जत जामखेड येथे रोहित पवार यांची उमेदवारी जवळपास फायनल असल्याचे फाळके यांनी सांगितले.
 
फाळके यांना अहमदनगर शहरात संदीप कोतकर यांच्या नावाची चर्चा असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले याबाबत सर्व निर्णय राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे आहेत. 

संपूर्ण यादी 

  • अहमदनगर शहर : अभिषेक कळमकर,शौकत तांबोळी,अनिल आठरे 
  • पारनेर : राणी निलेश लंके,माधवराव लामखेडे,रोहिदास कर्डीले 
  • राहुरी : प्राजक्त तनपुरे 
  • श्रीगोंदा : राहुल जगताप,बाबासाहेब बोस,अण्णा शेलार,निवास नाईक 
  • कर्जत जामखेड : रोहित पवार 
  • नेवासा : वैभव शेटे 
  • कोपरगाव : दिलीप लासूरे ,संदीप वर्पे 
  • अकोले : अमित भांगरे.,मधुकर तळपदे
  • शिर्डी : रणजित नानासाहेब बोठे,नारायणराव कार्ले 
  • नेवासा : वैभव शेटे 
  •  


शरद पवार राष्ट्रवादी संसदीय मंडळ यादी पुढील प्रमाणे 


शरद पवार राष्ट्रवादी संसदीय मंडळ यादी पुढील प्रमाणे

मुलाखती वेळापत्रक पुढीलप्रमाणे 

Ahmednagar NCP | काळेंच्या घड्याळ विरोधात कोल्हेंची तुतारी ; अहमदनगर शहरातून कळमकर,तांबोळी आणि आठरेचें अर्ज