Ahmednagar Shivsena | नेता सुभाष चौकात आल्यावर शिवसेनेच्या वतीने आरती
मानाचा माळीवाडा विशाल गणेश विसर्जन मिरवणूक नेता सुभाष चौकात आल्यावर शिवसेनेच्या वतीने प्रथम महापौर भगवान फुलसौंदर व युवा नेते विक्रम राठोड यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
(छाया : महेश कांबळे,अहमदनगर )