Ahmednagar Shivsena: शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदेंचा अहमदनगरमध्ये सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी) शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे हे अहमदनगर मध्ये संवाद मेळाव्याला आले असता त्यांचा सत्कार करून स्वागत करताना माजी महापौर शीला शिंदे व नगरसेविका अश्विनी जाधव आदी (छाया महेश कांबळे अहमदनगर )