Ahmednagar Vidhansabha | 22 व्या फेरीअखेर 39650 ची आघाडी आमदार संग्राम जगताप विजयी

Ahmednagar Vidhansabha | 22 व्या फेरीअखेर 39650 ची आघाडी आमदार संग्राम जगताप विजयी

Ahmednagar Vidhansabha | 22 व्या फेरीअखेर 39650 ची आघाडी आमदार जगताप विजयी


अहमदनगर शहर – 

22 व्या फेरी अखेर 39650 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप विजयी

22 फेरीत मिळालेली मते

संग्राम जगताप ५७८०

अभिषेक कळमकर ४०८३

अहमदनगर शहर – 

संग्राम जगताप ११७०५५

अभिषेक कळमकर ७८२५५

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप ३९६५० मतांनी विजयी

अहमदनगर शहर – 

एकवीसाव्या फेरी अखेर ३८९७२ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर

एकविसाव्या फेरीत मिळालेली मते

संग्राम जगताप ५६८९

अभिषेक कळमकर ३९६