Ahmednagar: नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या हळदीकुंकू कार्यक्रमात अभिनेत्री तेजश्री प्रधान बरोबर अनेक महिलानी घेतले सेल्फी
सेल्फी- संवेदना फाऊंडेशन व नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या तर्फे आयोजिलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात अभिनेत्री तेजश्री प्रधान आल्या असता अनेक महिलानी त्याच बरोबर सेल्फी फोटो घेतले समवेत माजी महापौर शीला शिंदे ,अश्विनी जाधव आदी (फोटो- महेश कांबळे )