Ashok Chavan: माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे मातब्बर नेते अशोक चव्हाण यांचा राजीनामा ; नाना पटोले दिल्लीला रवाना
Ashok Chavan: मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली असून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
#WATCH | After resigning from Congress, Former Maharashtra CM Ashok Chavan says, “I have resigned from the Assembly membership as an MLA. I have given my resignation to the Speaker. I have resigned from the Congress Working Committee and Congress primary membership. I have not… pic.twitter.com/n0AzYyT6tQ
— ANI (@ANI) February 12, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा व्हिडिओ
#WATCH | Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis says, “Several tall leaders of other parties want to join BJP. Especially, several Congress leaders are in touch with us because of the behaviour of the senior leaders. They are feeling suffocated in their party…Who all are in… pic.twitter.com/7rUk9AeTsS
— ANI (@ANI) February 12, 2024
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले काय म्हणाले पहा त्यांच्या ट्विरवर
काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही… pic.twitter.com/7hh2U7nHg2
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 12, 2024