Meher Baba | अवतार मेहेरबाबा नगर सेंटर ६७ वर्ष पूर्ण-मेहेरनाथ कलचुरी
अवतार मेहेरबाबा नगर सेंटर ६७ वर्ष पूर्ण-मेहेरनाथ कलचुरी
Meher Baba | नगर-मधील सरोष पेट्रोल पंपाशेजारील अवतार मेहेरबाबा नगर केंद्राला ६७ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले अशी माहिती सेंटरचे अध्यक्ष डॉ मेहेरनाथ कलचुरी यांनी दिली
मेहेर बाबाचे जगात सेंटर होते पण नगरमध्ये नव्हते तेव्हा मेहेरबाबानी सेंटर स्थापन करण्याची सूचना केली मग मेहेरप्रेमींच्या घरी दर शनिवारी सेंटर सुरु करावयाचे ठरले पहिला प्रोग्राम माणिक हाथीदारू यांच्या येथे झाला मग शास्त्री मॅडम,भगीरथ तिवारी आदी मेहेरप्रेमींच्या घरी सेंटर झाले असे २० जून पर्यत प्रोग्राम झाले.
पण त्याकाळी वाहनांची व संवादाची सुविधा जास्त नवहती त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य नव्हते मग आदी इराणी याना जागा मागण्यात आली त्यांनी सरोष पेट्रोल पंपाशेजारील या जागेतील एक खोली दिली २९ जूनला सेंटर भरून पहिला प्रोग्राम झाला व सेंटर सुरु झाले या सेंटरचे उदघाटन अवतार मेहेरबाबानी केले होते
यानिमित्ताने ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये भजन,आरती,प्रार्थना,सु