Gate Way of India | नीलकमल बोट अपघात मृतांची संख्या १४ वर

Gate of India | नीलकमल बोट अपघात मृतांची संख्या १४ वर   मुंबई : ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीच्या अपघातातील मृतांची संख्या १४ झाली असून गुरूवारी अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या सांगाड्यात आणखी एक मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ‘नीलकमल’ ही प्रवासी बोट पर्यटक आणि प्रवाशांना घेऊन घारापुरीकडे … Read more

Accident News | कोठला परिसरात वाहनाच्या धडकेत नंदकिशोर परदेशी यांचे अपघाती निधन

कोठला परिसरात वाहनाच्या धडकेत नंदकिशोर परदेशी यांचे अपघाती निधन  अहमदनगर : दर्शक । अहमदनगर शहरातील कोठला परिसरात पुणे-औरंगाबाद रोड वर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नंदकिशोर माधव सिंह परदेशी यांचे निधन झाले नंदकिशोर परदेशी हे सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त अधिकारी होते.  सकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे ते औरंगाबाद रोडने डीएसपी चौकाच्या दिशेने जात असताना  ईदगाह मैदानाजवळ पाठीमागून … Read more

Lonavla Bhushi Dam : धबधब्यात खडकावर उभे राहिले, काही क्षणात पाणी वाढलं ; संपूर्ण कुटुंबच वाहून गेलं

 Lonavla Bhushi Dam : धबधब्यात खडकावर उभे राहिले, काही क्षणात पाणी वाढलं ; संपूर्ण कुटुंबच वाहून गेलं लोणावळा : सय्यदनगर हडपसरच्या  एकाच कुटुंबातील सात जण भुशी धरण परिसरातील धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. दोघांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडता आल्याने ते बचावले. मात्र, चार लहान मुलांसह एक महिला वाहून गेली.  त्यापैकी तिघांचे … Read more