Satkar: प्रा. गाडेंनी कायम सर्वसामान्यांच्या हिताचे काम केले – किरण काळे
Satkar: शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशीकांत गाडेंचे सर्वपक्षीय नेत्यांकडून अभिष्टचिंतन Satkar: अहमदनगर (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांनी अभिष्टचिंतन केले. यावेळी माजी मंत्री, भाजप नेते प्रा. राम शिंदे व शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी त्यांना हार घालून शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व पक्षीय नेत्यांमध्ये शाब्दिक कोट्या करण्याचा खेळ रंगला. सर्वांनी एकमेकांना … Read more