Ahmednagar Collector | सरकारी जागेवर अतिक्रमण अहमदनगर जिल्ह्यातील सरपंच अपात्र

  Ahmednagar Collector | सरकारी जागेवर अतिक्रमण अहमदनगर जिल्ह्यातील सरपंच अपात्र श्रीरामपूर- तालुक्यातील मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे यांच्या वडिलांनी जमिनी लगतच्या शिवरस्त्यावर अतिक्रमण केले असल्याच्या कागदोपत्री पुराव्यावरून जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी सरपंच सागर मुठे यांना अपात्र घोषित केले. तर उपसरपंच विजया भोंडगे यांचेही सरकारी जागेवर घरकुलाचे अतिक्रमण सिध्द झाल्याने नाशिक उपायुक्त सागर निलेश यांनी विजया भोंडगे … Read more

श्रावण पोळा उत्साहात साजरा; दातरंगे परिवाराने केले हिऱ्या व मोत्या बैलाचे पूजन

श्रावण पोळा उत्साहात साजरा; दातरंगे परिवाराने केले हिऱ्या व मोत्या बैलाचे पूजन   अहमदनगर : दर्शक ।  बैल मालक अनिल कारभारी दातरंगे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैलपोळा साजरा केला. नालेगाव  नवग्रह मंदिर या ठिकाणी नेऊन मारुतीचे दर्शन घेतले व त्याचप्रमाणे पर्जन्येश्वर महादेव मंदिर दातरंगे मळा या ठिकाणी बैलांनी दर्शन घेतले  दातरंगे मळ्याला प्रदक्षिणा घालून थाटामाटात … Read more

Ahmednagar Collector: मुख्यमंत्री वयोश्री व तीर्थदर्शन योजनेच्या उद्दिष्टपुर्तीसाठी गतीने काम करा – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

 येत्या शनिवार व रविवारी विशेष कँपचे आयोजन करा तालुकास्तरीय कार्यालयात योजना कक्ष सुरु करा   अहमदनगर  :- मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या दोनही योजनांचा जिल्ह्यातील ज्येष्ठांना लाभ देण्यासाठी 6 लक्ष लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकजुटीने व गतीने काम करावे.  तसेच योजनेचे फॉर्म भरुन घेण्यासाठी येत्या शनिवारी … Read more

Patrakar Din Ahmednagar: समाजातील प्रश्न पत्रकार मांडतात त्यामुळे पदाधिऱ्यांना कामे करणे अधिक सोपे जाते : आमदार संग्राम जगताप

 Patrakar Din Ahmednagar: समाजातील प्रश्न पत्रकार मांडतात त्यामुळे पदाधिऱ्यांना कामे करणे अधिक सोपे जाते : आमदार संग्राम जगताप Patrakar Din Ahmednagar:  अहमदनगर : ‘‘समाजातील प्रश्न पत्रकार मांडतात. त्यामुळे पदाधिकारी, अधिकाऱ्यांना कामे करणे अधिक सोपे जाते. शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामध्ये पत्रकार वारंवार भूमिका घेऊन लिखान करतात. विकासाच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे,’’ असे मत आमदार … Read more

Ahmednagar Collector: डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना १५ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत इच्छुक मदरशांनी १५ जानेवारीपर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सादर करावेत  अहमदनगर दि. २ जानेवारी २०२४ :- सन 2023-24 या वर्षासाठी मदरशांना पायाभुत सुविधा व शिक्षकांचे मानधन देण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत इच्छुक मदरशांनी १५ जानेवारी, २०२४ पर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज जिल्हा नियोजन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे … Read more