Urdu | उर्दू ही प्रेम वृद्धिंगत करणारी भाषा – युनूस तांबटकर
Urdu | उर्दू ही प्रेम वृद्धिंगत करणारी भाषा – युनूस तांबटकर नगर : दर्शक । उर्दू ही आपल्या मनाचं प्रतिबिंब व्यक्त करणारी भाषा आहे. मने जोडून प्रेम वृद्धिंगत करणारी ही भाषा सर्व भारतीयांचा मानबिंदू आहे.भाषेच्या प्रगतीसाठी सर्वांनी झटून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. विशेषता उर्दू भाषिक शिक्षण संस्था मधून उर्दू भाषा प्रगतीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अहमदनगर … Read more