Ahmednagar Cricket : डॉ एपीजे अब्दुल कलाम प्रीमियर क्रिकेट लीग ; १७६ खेळाडूंचा लिलाव ५०००० ची सर्वाधिक बोली
डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट संघ मालकांचा चांगला प्रतिसाद १ जून पासून १० जून पर्यंत वाडियापार्क मैदानावर सामने अहमदनगर (प्रतिनिधी) : डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट दि १ ते १० जून पर्यंत वाडियापार्क मैदानावर सामने होत असून … Read more