Ahmednagar Day | अहमदनगर शहर की स्थापना दिवस के मौकेपर प्रदर्शनी का आयोजन

Ahmednagar Day | अहमदनगर शहर की स्थापना दिवस के मौकेपर प्रदर्शनी का आयोजन

अहमदनगर शहर की स्थापना दिवस के मौकेपर प्रदर्शनी का आयोजन   Ahmednagar Day | नगर – अहमदनगर शहर की 535वीं स्थापना दिवस के अवसर पर मख़दुम एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी, इतिहास प्रेमी मंडल और रहमत सुलतान फाउंडेशन द्वारा अहमदनगर के सिक्का संग्राहक सचिन डागा और 150 से अधिक किलों की यात्रा कर उनकी उत्कृष्ट फोटोग्राफी … Read more

बनावट दर्शन पास देत साई भक्तांची फसवणूक

 बनावट दर्शन पास देत साई भक्तांची फसवणूक   शिर्डी । दर्शक :- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. बनावट दर्शन पास देत एजंट साई भक्तांची फसवणूक करत आहे. याप्रकरणी साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंत्राटी कर्मचारी सागर रमेश आव्हाड याच्या विरोधात … Read more

दप्तर तपासणी फेर लेखापरीक्षणची मागणी ; अन्यथा अन्याय निवारणचा आंदोलनाचा इशारा

दप्तर तपासणी फेर लेखापरीक्षणची मागणी ; अन्यथा अन्याय निवारणचा आंदोलनाचा इशारा  नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील पारनेर पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतच्या निधीतून शासकीय कपातीच्या रक्कमेचा अपहार झालेला असताना ग्रामपंचायत निहाय दप्तर तपासणी करुन फेर लेखापरीक्षण विभागीय आयुक्त नाशिक यांच्या स्तरावरुन करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रश्‍नी कारवाई न … Read more

कौडगाव जांब ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्यामुळे विकासकामे खुंटले -ग्रा.पं. सदस्य बाबासाहेब धिवर

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांना निवेदन       नगर – नगर तालुक्यातील कौडगाव जांब ग्रामपंचायतीला आठवड्यातून दोन दिवस ग्रामसेवक असल्यामुळे गावाची व ग्रामस्थांची विकास कामे आडून पडत आहेत.  गावाला पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळावा असे निवेदन  ग्रामस्थांच्या वतीने  ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब धिवर यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांना निवेदन दिले.   … Read more

राजमाता जिजाऊंच्या विचाराने महिलांनी आजची आव्हाने पेलावी -अनिता काळे

 राजमाता जिजाऊंच्या विचाराने महिलांनी आजची आव्हाने पेलावी -अनिता काळे सांगली – मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचे राज्य अधिवेशन सांगली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये नगर जिल्ह्यातून मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहभागी झाल्या होत्या. अधिवेशनाच्या प्रारंभी सांगली शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये राजमाता जिजाऊ व छत्रपती … Read more

Loni | भावी म्‍हणून मिरवून घेणा-याना जनतेने आता माजी करुन टाकले : ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

Loni | भावी म्‍हणून मिरवून घेणा-याना जनतेने आता माजी करुन टाकले : ना.राधाकृष्‍ण विखे पाटील  लोणी ।  नगरची जनता ही महायुतीच्‍याच पाठीशी आहे हे विधानसभेच्‍या निकालाने सिध्‍द करुन दाखविले आहे. निवडणूकीच्‍या निमित्‍ताने महाविकास आघाडीकडून फक्‍त खोटे नॅरेटिव्‍ह पसरविण्‍याचे काम झाले. मात्र सुज्ञ जनतेने त्‍यांना थारा दिला नाही. जाणत्‍या राजांनीही या जिल्‍ह्यात खोटे बोलून दिशाभूल करण्‍याचा … Read more

Crime News | अपघाताचा बनाव करुन खूनाचा प्रयत्न आरोपीचा जामीन फेटाळला

 Crime News | अपघाताचा बनाव करुन खूनाचा प्रयत्न आरोपीचा जामीन फेटाळला नगर – दिनांक १६.०८.२०२४ रोजी सकाळी १० वा. चे दरम्यान जखमी शंतनु पोपट वाघ रा. नेवासा हा त्याचे स्टोन क्रशरकडे खडका फाटा येथे मोटार सायकलहून जात असतांना आरोपी यांनी त्याचा पूर्व वैमनस्यातून बोलेरो जीपने मार्केट यार्ड नेवासा येथून पाठलाग करुन त्यास छत्रपती संभाजीनगर रोडवर … Read more

नगरमध्ये ईव्हीएम मशीनची ने-आण करणाऱ्या बसमध्ये नोटांचे बंडल एकच खळबळ

नगरमध्ये ईव्हीएम मशीनची ने-आण करणाऱ्या बसमध्ये नोटांचे बंडल  एकच खळबळ  नगर ।  जिल्ह्यातील कोपरगाव येथील हि घटना असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी बसमध्ये मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे विधानसभा निवडणुकीच्या दिवशी ईव्हीएम मशीनची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस बुकिंग करण्यात आल्या होत्या. याच बसमध्ये सीटच्या खाली नोटांचे बंडल आढळून … Read more

२२५ अहमदनगर शहरामध्ये 63.85 टक्के मतदान ; अंतिम अधिकृत अंदाजे आकडेवारी

  २२५ अहमदनगर शहरामध्ये 63.85 टक्के मतदान ; अंतिम अधिकृत अंदाजे आकडेवारी  २२५ अहमदनगर शहरामध्ये  63.85 टक्के मतदान झाले जिल्हयात मतदान संपेपर्यंत  मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे  फायनल अधिकृत आकडेवारी  अहमदनगर शहर 63.85 टक्के पारनेरला 66.27 टक्के   राहुरीला 74.50 टक्के  कर्जत जामखेड 75.15 टक्के शिर्डी 74.52 टक्केअकोले 71.97टक्केसंगमनेर 74.57 टक्केकोपरगाव  71.47 टक्केश्रीरामपूर 70.12 टक्केश्रीगोंदा 72.28 टक्के नेवासा 79.89 टक्केशेवगाव 68.21 टक्के ही अंतिम … Read more

माजी महापौर संदीप कोतकर यांची जिल्हाबंदीबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

 माजी महापौर संदीप कोतकर यांची जिल्हाबंदीबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामध्ये आरोपी संदीप कोतकर यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला असून आचारसंहितेचा भंग प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी महापौर संदीप कोतकर यांना अशोक लांडे खून प्रकरणात जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ती 20 ऑक्टोबर ते … Read more