पुस्तके आपल्याला घडवणारे खरे गुरु – लेखिका साधना महानोर

 नगर जिल्हा वाचनालयात पुस्तक दिनी पुस्तक प्रदर्शन  नगर – माणसाच्या आयुष्यात आलेली पुस्तके व त्यातून आपल्यावर झालेले संस्कार आपल्या जीवनाची दिशा निश्चित करतात. पुस्तके व त्यातून मिळणारे संस्कारआपल्याला घडवणारे खरे गुरु आहेत” असे प्रतिपादन “रेघोट्या”  च्या संचालिका व लेखिका साधना महानोर यांनी केले.            जगप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर यांच्या जयंतीचे औचित्य साधून … Read more

कोतकर कुटूंबानी केले मांजरीच्या पिल्लांचे पाचवी पूजन

 कोतकर कुटूंबानी केले मांजरीच्या पिल्लांचे पाचवी पूजन              नगर –यांत्रिक व धावपळीच्या युगातही जुन्या रूढी, परंपरा आजची पाळल्या जात आहेत.बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी पाचवी पूजनाची  प्रथा आजही टिकून आहे. सटवाई देवी बाळाला आशीर्वाद देऊन त्याच्या नव्या आयुष्याची सुरवात करते. त्याला उदंड निरोगी आयुष्य लाभो त्याला आयुष्यभर भाग्याची साथ राहो अशी या विधीची आख्यायिका आहे.मात्र प्राणी प्रेमी असलेल्या कोतकर … Read more

Award | नाजेमा बेगम नवाब शेख यांना “संघशक्ती नारी शक्ती पुरस्कार” प्रदान

 Award | नाजेमा बेगम नवाब शेख यांना “संघशक्ती नारी शक्ती पुरस्कार” प्रदान नगर – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने नेवासा तालुक्यातील सोनई येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा सोनई नंबर चार च्या शिक्षिका ज्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यातून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणारे नाजेमा बेगम नवाब शेख यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर … Read more

अॅड. सुद्रिक यांचे वैदयकिय विदयार्थ्यांसाठी व्याख्यान

 अॅड. सुद्रिक यांचे वैदयकिय विदयार्थ्यांसाठी व्याख्यान नगर –  अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि रूग्णालय मनमाड रोड, सावेडी, येथील फौजदारीतील ख्यातनाम वकील अॅड. सतिशचंद्र व्ही सुदिक यांना न्याय वैदयक शास्त्र या विषयावर वैदयकिय शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांनसाठी प्राचार्य डॉ. श्री. सुनिल पवार यांनी व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. नुकतेच त्यांचे व्याख्यान संपन्न झाले  सदर व्याख्यानात अॅड. मुद्रिक यांनी … Read more

Railway Station | डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाप्रसाद वाटप

Railway Station | डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाप्रसाद वाटप

 ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी बौद्ध वंदना  नगर : दर्शक । रेल्वे स्टेशन परिसरातील भिंगारदिवे परिवाराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त व बौद्धवासी भीमसेन शंकर भिंगारदिवे, बौद्धवासी वामनराव शंकर भिंगारदिवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.         युवा नेतृत्व अरुण नाणेकर व श्रीमती सिंधुताई भिंगारदिवे यांच्या हस्ते … Read more

Urdu | उर्दू ही प्रेम वृद्धिंगत करणारी भाषा – युनूस तांबटकर

Urdu | उर्दू ही प्रेम वृद्धिंगत करणारी भाषा – युनूस तांबटकर

 Urdu | उर्दू ही प्रेम वृद्धिंगत करणारी भाषा – युनूस तांबटकर नगर : दर्शक ।  उर्दू ही आपल्या मनाचं प्रतिबिंब व्यक्त करणारी भाषा आहे. मने जोडून प्रेम वृद्धिंगत करणारी ही भाषा सर्व भारतीयांचा मानबिंदू आहे.भाषेच्या प्रगतीसाठी सर्वांनी झटून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. विशेषता उर्दू भाषिक शिक्षण संस्था मधून उर्दू भाषा प्रगतीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अहमदनगर … Read more

डॉ.बाबासाहेबांचा संदेश कृतीतून साकारा – जयंतराव वाघ

जिल्हा काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन       नगर –  तुम्ही जर शिकले तरच ताठ मानाने जगताल, तुम्ही जर संघटित होऊन आपल्यावरील अन्यायाला विरोध केला तरच न्याय मिळेल, पण संघर्ष करतांना आज माणसुकी मिळवून देण्यासाठी संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, डॉ.बाबासाहेबांचा हा संदेश कृतीतून साकारण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा … Read more

‘धमाल धमाका’ ला ‘उल्हास प्रभात’ चा राज्यस्तरीयसर्वोत्कृष्ट विनोदी दिवाळी अंक पुरस्कार जाहीर

‘धमाल धमाका’ ला ‘उल्हास प्रभात’ चा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट विनोदी दिवाळी अंक पुरस्कार जाहीर    नगर / प्रतिनिधी:  नगर येथून ३४ वर्षाहून अधिक काळ सातत्याने प्रकाशित होणार्‍या ‘धमाल धमाका’ विनोदी दिवाळी अंकास यंदाचा ‘उल्हास प्रभात’ चा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट विनोदी दिवाळी अंक पुरस्कार जाहीर झाला आहे.   बदलापूर येथील उल्हास प्रभात वृत्तपत्र व न्यूज चॅनलतर्फे राज्यातील विविध भागातून … Read more

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी पूर्वतयारी करा- जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पूर्वतयारी करा- जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया नगर- नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना मोठ्या प्रमाणात भाविक भेट देण्याची शक्यता लक्षात घेता गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आतापासून नियोजन करावे आणि पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले.  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने … Read more

‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ चे जिल्हाभरात थाटात उदघाटन

‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ चे जिल्हाभरात थाटात उदघाटन’  नगर – नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच जलसाक्षरता वाढीसाठी १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ चे जिल्हाभरात थाटात उदघाटन करण्यात आले.    राहुरी तालुक्यामध्ये मुळाधरण स्थळी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते या पंधरवड्याचे उदघाटन करण्यात आले. जल हेच जीवन असून प्रत्येकाने … Read more