Brahman Samaj | ब्राम्हण सेवा संघ केडगाव तर्फे सामुदायिक व्रतबंध मोठ्या थाटामाटात साजरा

Brahman Samaj | ब्राम्हण सेवा संघ केडगाव तर्फे सामुदायिक व्रतबंध मोठ्या थाटामाटात साजरा

 Brahman Samaj | ब्राम्हण सेवा संघ केडगाव तर्फे सामुदायिक व्रतबंध मोठ्या थाटामाटात साजरा Brahman Samaj | नगर : दर्शक ।  केडगाव येथील ब्राह्मण सेवा संघातर्फे सामुदायिक व्रतबंध सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये बारा बटूंच्या मुंजी लावण्यात आल्या. गेल्या 27 वर्षापासून ब्राह्मण सेवा संघ केडगाव विविध उपक्रम आयोजित करत असतो. त्यातीलच 27 वर्षापासून सामुदायिक व्रतबंध सोहळा … Read more

Dr.Paulbudhe College | शिक्षकांचे समाधान विद्यार्थ्यांच्या यशात असते – रामकिसन देशमुख

Dr.Paulbudhe College |  शिक्षकांचे समाधान विद्यार्थ्यांच्या यशात असते – रामकिसन देशमुख

डॉ. पाऊलबुद्धे महाविद्यालयाचे प्राचार्य भरत बिडवे यांचा सेवापूर्ती सन्मान Dr.Paulbudhe College | नगर : दर्शक ।  विश्रांती निषिद्ध आहे, असे महात्मा गांधींनी सांगितले. त्याप्रमाणे सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे आमचे सर्वांचे प्रेरणास्थान असणारे स्व. डॉ. नाथ पाऊलबुद्धे यांनी शिक्षणाच्या प्रचारासाठी अविश्रांतपणे काम केले. त्यांची प्रेरणा घेऊन या संस्थेचे संचालक, शाळेतील सर्व शिक्षक स्वतःला झोकून देत काम करतात त्यामुळेच … Read more

Rotary Club | रोटरी क्लब ऑफ अहमदनगर अग्निशमन दलासाठी दंत शिबिर संपन्न

Rotary Club | रोटरी क्लब ऑफ अहमदनगर अग्निशमन दलासाठी दंत शिबिर संपन्न

 Rotary Club |  रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या पुढाकाराने कामगार दिननिमित्त अग्निशमन दलासाठी दंततपासणी शिबिराचे आयोजन अहमदनगर  : रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने आज कामगार दिनाचे औचित्य साधत दिनांक 1 मे रोजी अग्निशमन केंद्र,नगर येथे अग्निशमन दलातील जवानांसाठी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. “प्रतिबंध हा उपचारांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ” या उद्दिष्टाने हे शिबिर घेण्यात … Read more

सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अरुणकाकांना वाहिली श्रद्धांजली

सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अरुणकाकांना वाहिली श्रद्धांजली

 सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अरुणकाकांना वाहिली श्रद्धांजली अहमदनगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदचे माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद व नगरकरांच्या मनाला चटका लावणारी आहे. नगरच्या राजकारणात, समाजसेवेत त्यांचे अमूल्य असे योगदान आहे. काकांचे आज दि. 2 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. … Read more

Khisti Samaj | जीवनात पूर्णत्व आणण्याचा संकल्प म्हणजेच विवाह – सुप्रिया निमिष लोहाळे

Khisti Samaj | जीवनात पूर्णत्व आणण्याचा संकल्प म्हणजेच विवाह – सुप्रिया निमिष लोहाळे

 Khisti Samaj | दोन अपूर्ण व्यक्तींचे एकनिष्ठ होऊन जीवनात पूर्णत्व आणण्याचा संकल्प म्हणजेच विवाह- सुप्रिया निमिष लोहाळे ; ख्रिस्ती वधू- वर मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद  Khisti Samaj | नगर : दर्शक ।  साप्ताहिक उपदेशक नगर आणि सेंट जॉन दि बाप्टिस्ट चर्च ,गोंधवणी श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  ख्रिस्ती वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून प्रसिद्ध सिने … Read more

Satkar | स्वतः मधल्या विश्वासाला जिवंत ठेवले तर यश हमखास -डॉ.घुले

Satkar | स्वतः मधल्या विश्वासाला जिवंत ठेवले तर यश हमखास -डॉ.घुले

 माजी विद्यार्थी  ओंकार  खुंटाळे यांची यूपीएससीमध्ये  उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार    Satkar | नगर : दर्शक ।  येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे, मारुतरावजी घुले पाटील कला,वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय,बोल्हेगाव येथील माजी विद्यार्थी ओंकार राजेंद्र खुंटाळे यांची संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा(यू.पी.एस.सी-सी.एस.इ)२०२४ मध्ये ए.आय.आर-६७३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगाव-ने,संस्था विश्वस्त,मा.सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील यांच्या शुभहस्ते ओंकार खुंटाळे याचा … Read more

Arangao | अरण गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या हराळ मळ्यात जेरबंद

Arangao | अरण गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या हराळ मळ्यात जेरबंद

 अरण गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या हराळ मळ्यात जेरबंद            नगर : दर्शक ।  साधारण गेले दीड वर्षपासून  पासुन  अरणगाव, मेहेराबाद येथिल हराळमळा व लगत सोनेवाडी परीसरात मुक्त संचार करीत असलेला नर बिबट्या अखेरीस  काल दि.२९ एप्रिल रोजी पिंजऱ्यात कैद झाला.सदर पिंजरा 28 एप्रिल रोजी हराळ मळा येथे वनविभागाकडून लावण्यात आला होता.             आज पिजऱ्यात बिबट्या … Read more

Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन

Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन

Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन             Andolan PWD | नगर : दर्शक – येथील कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,नगर यांच्या कार्यालयासमोर  दिनांक २९ एप्रिल रोजी सरपंच  स्वाती सुभाष बेरड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निबोडी-दरेवाडी रस्ताचे काम सुरु करण्यासाठी उपोषण  व अधिकाऱ्याना जाग येण्यासाठी ढोल बजाओ आंदोलन केले   … Read more

Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन

Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन

 Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन     नगर : दर्शक |            येथील कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर आज दिनांक २९ एप्रिल रोजी सरपंच  स्वाती सुभाष बेरड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निबोडी-दरेवाडी रस्ताचे काम सुरु करण्यासाठी उपोषण  व अधिकाऱ्याना जाग येण्यासाठी ढोल बजाओ आंदोलन केले.            पंधरा दिवसापूर्वी निबोडी, दरेवाड़ी उक्कडगाव,नारायणडोहो  हा रस्ता(प्र जिमा … Read more

Phule | फुले चित्रपट टॅक्स फ्री करून लाडक्या बहिणींना मोफत दाखवावा : प्रकाश थोरात

Phule | फुले चित्रपट टॅक्स फ्री करून लाडक्या बहिणींना मोफत दाखवावा : प्रकाश थोरात

  Phule | फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट महिलांना देणार प्रेरणा -प्रकाश थोरात नगर (प्रतिनिधी)- देशात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडविणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित फुले हा चित्रपट स्त्रियांना नवी प्रेरणा देणारा ठरणार आहे. हा चित्रपट सरकारने टॅक्स फ्री करावा व देशभरातील लाडक्या बहिणींना मोफत दाखवावा, अशी … Read more