Snehalay | स्नेहालयच्या सहवासात सामाजिक दृष्टी विकसित झाल्याने स्वतःला सिद्ध करता : ओंकार
Snehalay | स्नेहालयच्या सहवासात सामाजिक दृष्टी विकसित झाल्याने स्वतःला सिद्ध करता : ओंकार नगर : दर्शक । स्पर्धा परीक्षेतील अंतिम मुलाखतीत उमेदवाराची सामाजिक प्रश्नांची जाणीव, सामाजिक कामाची अनुभूती आणि प्रगल्भता परीक्षक अन्य मुद्द्यांप्रमाणेच जोखतात. स्नेहालय संस्थेच्या सहवासात सामाजिक दृष्टी विकसित झाल्याने स्वतःला सहजतेने सिद्ध करता आल्याचे प्रतिपादन ओंकार खुंटाळे यांनी केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) … Read more