Insurance | स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या अभिजित बकोरे ग्रूपचे 12 कोटींचे क्लेम वाटप

 Insurance |  स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या अभिजित बकोरे ग्रूपचे 12 कोटींचे क्लेम वाटप नगर -आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य विमा कंपनी असलेली स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या शहरात कार्यरत अभिजीत बकोरे यांच्या ग्रुपने गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी केली. याबद्दल या ग्रुपचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला. बकोरे ग्रुपने वर्षभरात ग्राहक संख्येचा उच्चांक करीत स्टार हेल्थ कंपनीच्या … Read more

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयात विदयार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विशेष परिसंवाद

 अहमदनगर महाविद्यालयात विदयार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विशेष परिसंवाद नगर – डॉ. बी. पी. हिवाळे शिक्षण संस्थेचे अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर कनिष्ठ महाविद्यालयात विदयार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादासाठी प्रा. डॉ. प्रीतमकुमार बेदरकर (उपप्राचार्य व मानसशास्त्र विभाग प्रमुख अहमदनगर महाविद्यालय) व डॉ. शीतल शिंदे (आहारतज्ज्ञ – बूथ हॉस्पिटल) … Read more

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कँडल मार्च

 पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कँडल मार्च                नगर-जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला.त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर मधील सावेडीतील मोतोश्री प्रतिष्ठानच्या वतीने वसंत टेकडी,स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग परिसरातून कँडल मार्च काढण्यात आला व जे मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.           यावेळी मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबुशेठ टायरवाले,अशोक दहिफळे,सुरेश  शिरसागर,दीपक थाडे, नितीन  थाडे,विनय  वाखुरे,स्मिता राजन स्मिता … Read more

पहलगामच्या हत्याकांडातील पर्यटकांना कामगारांनी वाहिली श्रद्धांजली

 पहलगामच्या हत्याकांडातील पर्यटकांना कामगारांनी वाहिली श्रद्धांजली             नगर-येथील एमआयडीसीतील किर्लोस्कर फेरस कंपनीमध्ये आज शिवसेना व जिल्हा मजदूर सेनेच्या वतीने जम्मू काश्मीर मधील  पहलगाम येथे आतंकवादी नी  एकेकाला नाव विचारून तब्बल 28 लोकांना गोळ्या घालून ठार करतात.अंदाधुंद फायरिंग करून अनेकांना जखमी केले त्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली व पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या        … Read more

पुस्तके आपल्याला घडवणारे खरे गुरु – लेखिका साधना महानोर

 नगर जिल्हा वाचनालयात पुस्तक दिनी पुस्तक प्रदर्शन  नगर – माणसाच्या आयुष्यात आलेली पुस्तके व त्यातून आपल्यावर झालेले संस्कार आपल्या जीवनाची दिशा निश्चित करतात. पुस्तके व त्यातून मिळणारे संस्कारआपल्याला घडवणारे खरे गुरु आहेत” असे प्रतिपादन “रेघोट्या”  च्या संचालिका व लेखिका साधना महानोर यांनी केले.            जगप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर यांच्या जयंतीचे औचित्य साधून … Read more

कोतकर कुटूंबानी केले मांजरीच्या पिल्लांचे पाचवी पूजन

 कोतकर कुटूंबानी केले मांजरीच्या पिल्लांचे पाचवी पूजन              नगर –यांत्रिक व धावपळीच्या युगातही जुन्या रूढी, परंपरा आजची पाळल्या जात आहेत.बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी पाचवी पूजनाची  प्रथा आजही टिकून आहे. सटवाई देवी बाळाला आशीर्वाद देऊन त्याच्या नव्या आयुष्याची सुरवात करते. त्याला उदंड निरोगी आयुष्य लाभो त्याला आयुष्यभर भाग्याची साथ राहो अशी या विधीची आख्यायिका आहे.मात्र प्राणी प्रेमी असलेल्या कोतकर … Read more

Award | नाजेमा बेगम नवाब शेख यांना “संघशक्ती नारी शक्ती पुरस्कार” प्रदान

 Award | नाजेमा बेगम नवाब शेख यांना “संघशक्ती नारी शक्ती पुरस्कार” प्रदान नगर – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने नेवासा तालुक्यातील सोनई येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा सोनई नंबर चार च्या शिक्षिका ज्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यातून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणारे नाजेमा बेगम नवाब शेख यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर … Read more

अॅड. सुद्रिक यांचे वैदयकिय विदयार्थ्यांसाठी व्याख्यान

 अॅड. सुद्रिक यांचे वैदयकिय विदयार्थ्यांसाठी व्याख्यान नगर –  अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि रूग्णालय मनमाड रोड, सावेडी, येथील फौजदारीतील ख्यातनाम वकील अॅड. सतिशचंद्र व्ही सुदिक यांना न्याय वैदयक शास्त्र या विषयावर वैदयकिय शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांनसाठी प्राचार्य डॉ. श्री. सुनिल पवार यांनी व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. नुकतेच त्यांचे व्याख्यान संपन्न झाले  सदर व्याख्यानात अॅड. मुद्रिक यांनी … Read more

Koudgao | कौंडगाव जाब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

Koudgao | कौंडगाव जाब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्याय,समता बंधुता, या मूल्यांची शिकवण दिली-  बाबासाहेब धिवर    नगर : दर्शक ।   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण भारताचे दिशा दर्शक होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर संपूर्ण जगाला हे दाखवून दिले की कठोर परिश्रम, शिक्षण आणि दृढ संकल्प यांच्या बळावर कोणीही मोठे कार्य करू शकतो. गरीब व वंचित समाजासाठी त्यांनी आयुष्यभर … Read more

Railway Station | डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाप्रसाद वाटप

Railway Station | डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाप्रसाद वाटप

 ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी बौद्ध वंदना  नगर : दर्शक । रेल्वे स्टेशन परिसरातील भिंगारदिवे परिवाराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त व बौद्धवासी भीमसेन शंकर भिंगारदिवे, बौद्धवासी वामनराव शंकर भिंगारदिवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.         युवा नेतृत्व अरुण नाणेकर व श्रीमती सिंधुताई भिंगारदिवे यांच्या हस्ते … Read more