Brahman Samaj | ब्राह्मण सेवा संघ केडगाव तर्फे दि. 2 मे 2025 रोजी

Brahman Samaj | ब्राह्मण सेवा संघ केडगाव तर्फे दि. 2 मे 2025 रोजी

Brahman Samaj | आद्य शंकराचार्य जयंती निमित्त सामुदायिक व्रतबंध सोहळा आयोजन नगर – ब्राह्मण सेवा संघ, केडगाव हा गेली 23 वर्षापासून सामुदायिक व्रतबंध आयोजीत करत आहे. यावर्षी दिनांक 2 मे 2025 आद्य शंकराचार्य जयंती या शुभ दिनी छत्रपती शिवाजी मंगल कार्यालय, अंबिका नगर, केडगाव येथे सामुदायिक व्रतबंध सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. सोहळ्याचे पौरहीत्य श्री पंढरपूरकर … Read more

Elocution competition | जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत २३४ शाळांचा सहभाग,पारितोषिक वितरण संपन्न

Elocution competition | जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत २३४ शाळांचा सहभाग,पारितोषिक वितरण संपन्न

 जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत २३४ शाळांचा सहभाग,पारितोषिक वितरण संपन्न          नगर : दर्शक  आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वाभिमानी शिक्षक, शिक्षकेतर संघटना आणि रायझिंग ट्रायबल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे शाळा स्तरावर आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला जिल्हाभरातून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील एकूण २३४ शाळांनी उत्स्फूर्त … Read more

Homeopathy | मिशन होमिओपॅथी तर्फे जागतिक होमिओपॅथी दिवसानिमित्त चर्चासत्र संपन्न

Homeopathy | मिशन होमिओपॅथी तर्फे जागतिक होमिओपॅथी दिवसानिमित्त चर्चासत्र संपन्न

 Homeopathy | मिशन होमिओपॅथी तर्फे जागतिक होमिओपॅथी दिवसानिमित्त चर्चासत्र संपन्न नगर – 10 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरात होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो.10 एप्रिल 1755 रोजी होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल ह्यानिमन यांचा जन्म झाला होता आणि त्यांच्या या महान संशोधनाला वंदन म्हणून हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो.  याचेच औचित्य साधून … Read more

Ahmednagar College | पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जागरूक असणे गरजेचे- उपप्राचार्य प्रतुल कसोटे

Ahmednagar College | पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जागरूक असणे गरजेचे- उपप्राचार्य प्रतुल कसोटे

 Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयात पालक – शिक्षक सभा संपन्न       Ahmednagar College | नगर : दर्शक ।  डॉ. बी.पी. हिवाळे शिक्षण संस्थेचे अहमदनगर महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयात पालक शिक्षक सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व त्यांच्या समग्र विकासासाठी शिक्षक व पालकांचा सक्रिय सहभाग आणि योगदान यावर चर्चा करण्यात आली. ही पालक सभा … Read more

RPI | माजी खासदार प्रा जोगेन्द्र कवाडे 10 एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर

RPI | माजी खासदार प्रा जोगेन्द्र कवाडे 10 एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर

 RPI | पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी खासदार प्रा जोगेन्द्र कवाडे 10 एप्रिल रोजी नगर जिल्हा दौऱ्यावर    नगर- पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते , मा. खासदार प्रा जोगेन्द्र कवाडे सर हे 10 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळाच्या अनावरण प्रसंगी  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक आमदार संग्राम भैय्या जगताप … Read more

Abhiwadan | चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक विकसित करावे – आसिफ खान

Abhiwadan | चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक विकसित करावे – आसिफ खान

 अहमदनगर इतिहास प्रेमीमंडळातर्फे चौथे शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळासारखे चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक विकसित करावे – आसिफ खान नगर – भारताच्या स्वतंत्र्यात चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे योगदान होते. त्याची दखल महाराष्ट्र सरकारने येऊन हे तीर्थस्थळ म्हणून घोषित करावे. भारतीय स्वतंत्रय आंदोलनात तीन छत्रपती हुतात्मा झाले. … Read more

Ahmednagar Bar Association | जिल्हा न्याय व्यवस्थेचा द्विशताब्दी महोत्सव उत्साहात संपन्न

Ahmednagar Bar Association | जिल्हा न्याय व्यवस्थेचा द्विशताब्दी महोत्सव उत्साहात संपन्न

 Ahmednagar Bar Association | अहमदनगर सेंट्रल  ॲडव्होकेट्स  बार असोसिएशन आयोजित द्विशताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला  Ahmednagar Bar Association | नगर : दर्शक ।-जिल्हा न्याय व्यवस्थेचा २०२ वर्ष पुर्ती महोत्सव वैशिष्टपुर्ण व्याख्यानमाला, विविध मान्यवरांचा सन्मान,   ऐतिहासिक उज्वल परंपरेचा वारसा जतन करीत विविध स्मृतींना उजाळा देत संपन्न झाला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मा. अभयजी ओक साहेब, न्यायमुर्ती मा. प्रसन्नजी  वराळे साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे … Read more

Snehalay | वंचित मुली – महिलांना रोजगार शिक्षण देणाऱ्या सक्षमा प्रकल्पाचे शुक्रवारी लोकार्पण

Snehalay | वंचित  मुली – महिलांना रोजगार शिक्षण देणाऱ्या सक्षमा प्रकल्पाचे शुक्रवारी लोकार्पण

 Snehalay | वंचित  मुली – महिलांना रोजगार शिक्षण देणाऱ्या सक्षमा प्रकल्पाचे शुक्रवारी लोकार्पण नगर : दर्शक । बहुविध कारणांनी संधीवंचित आणि उपेक्षित असलेल्या मुली – महिलांना पूर्णतः मोफत आणि  निवासी स्वरूपात रोजगार शिक्षण देण्यासाठी  स्वतंत्र सक्षमा प्रकल्प स्नेहालय संस्थेने उभारला. सक्षमाचे लोकार्पण येत्या शुक्रवारी, 11 एप्रिल 2025 रोजी दुपारी तीन वाजता आयोजिण्यात आले असल्याचे स्नेहालयाच्या अध्यक्षा … Read more

हनुमान चालीसा पठणाने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते- नरेंद्र कुलकर्णी

 हनुमान चालीसा पठणाने  सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते- नरेंद्र कुलकर्णी               नगर : दर्शक । हनुमान चालीसा पठाणाने अनेक चांगले फायदे,परिणाम होतात.हे अनुभवले पाहिजे ते शब्दात सांगता येत नाही,चालीसा मुळे वातावरणात शुद्धी व आत्मिक समाधान मिळते तसेच मानसिक शांतता,वैचारिक शुद्धता निर्माण होते.या कलियुगात संरक्षक कवच त्यामुळे निर्माण होते. सध्या ऋतुचक्र बदललेले,सामाजिक प्रश्न,अशांतता,असमाधानान  यामध्ये शांतता व … Read more

Gulmohar Road | गुलमोहर रोड स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 Gulmohar Road | गुलमोहर रोड स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन  Gulmohar Road | नगर – सावेडी उपनगरात गुलमोहर रोडवरील सावली सोसायटी मधील श्री. अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री.स्वामी समर्थ सेवा संस्था आयोजित मंदिरात 31मार्च रोजी श्री.स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन उत्सव साजरा होत असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या … Read more